बकऱ्यांना चारा टाकण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2020 03:03 PM2020-09-12T15:03:25+5:302020-09-12T15:03:58+5:30

एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Harassment of a minor girl who went to feed the goats | बकऱ्यांना चारा टाकण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग

बकऱ्यांना चारा टाकण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Next
ठळक मुद्देएमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी रूपेश सपकाळे याच्या विरोधात विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव : बकऱ्यांना चारा टाकण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी रुपेश ज्ञानेश्वर सपकाळे (रा.कुर्हाडदा, ता. जळगाव) यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील कुऱ्हाडदा येथील १७ वर्षीय मुलगी ११ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास गावातील वाड्यात बकऱ्यांना चारा टाकण्यासाठी गेली असता गावातील संशयित आरोपी रूपेश ज्ञानेश्वर सपकाळे (कोळी) हा नदीकडून पायी जात असतांना त्याचे लक्ष मुलीकडे गेले. त्यावेळी त्यांनी मुलीचा हात पकडून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून 'झोपड्यात चल' असे म्हटल्यावर तीन हात झटकून पळत घरी आली. आपल्यावर घडलेली घटना पिडीत मुली आपल्या आईवडीलांना सांगितला. अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी रूपेश सपकाळे याच्या विरोधात विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या फार्महाऊसची रेकी करणाऱ्या तिघांना ATSने केली अटक

 

रिया - शोविकला बेल की जेल, थोड्याच वेळात सेशन्स कोर्ट निर्णय देणार?

 

आजची रात्रही जेलमध्येच, रिया - शोविकच्या जामिनावर उद्या कोर्ट देणार निर्णय  

 

कंगनाच्या याचिकेवरील सुनावणी हायकोर्टाने पुढे ढकलली 

 

हरभजनला ४ कोटींचा उद्योगपतीने घातला गंडा, पोलिसात तक्रार दाखल 

 

बॉयफ्रेंडसोबत पत्नी हॉटेलमध्ये आक्षेपार्ह स्थितीत आढळली, पतीने चप्पलेने हाणले 

 

दणका! रियासह इतर आरोपींचा जामीन कोर्टाने फेटाळला

 

सुशांतच्या फ्लॅटच्या टेरेसवर वारंवार जात होती सीबीआय आणि फॉरेन्सिक टीम  

 

धक्कादायक! मंदिरात चोरट्यांनी घुसून तीन पुजाऱ्यांची केली निर्घृण हत्या 

 

Web Title: Harassment of a minor girl who went to feed the goats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.