खळबळजनक! पत्नीची हत्या करून मृतदेह ठेवला बाथरूममध्ये लपवून अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 18:52 IST2020-05-08T18:49:55+5:302020-05-08T18:52:23+5:30
बदलापूर - वांगणी येथे मागील दोन महिन्यापासून राहत असलेले आरोपी योगेश पंडित याने राहत्या घरात त्याची पत्नी कविता हिचा गळा दाबून ...

खळबळजनक! पत्नीची हत्या करून मृतदेह ठेवला बाथरूममध्ये लपवून अन्...
बदलापूर - वांगणी येथे मागील दोन महिन्यापासून राहत असलेले आरोपी योगेश पंडित याने राहत्या घरात त्याची पत्नी कविता हिचा गळा दाबून हत्या केली तर स्वतः हि गळफास घेऊन आत्महत्या केली. ही हत्या बुधवारी रात्री उघडकीस आले.
Coronavirus : खळबळजनक! आर्थर रोड कारागृहातील ७७ कैद्यांसह २६ पोलिसांना कोरोना
धक्कादायक! हैदराबादमध्ये रिक्षाचालकाने केला १६ वर्षाच्या मुलीवर बलात्कार
खळबळजनक!...म्हणून फौजदाराच्या पत्नीची स्वत:हून गोळी झाडून आत्महत्या
आरोपी योगेश यास दारूचे व्यसन असल्याने दोघा नवरा बायकोत भांडणे होत असत. काही वर्षे ते वेगवेगळे ही रहात होते. मागील दोन महिन्यांपासून ते वांगणी येथे रहात होते. आरोपीने त्याच्या पत्नीचा गळा दाबून हत्या केली. तसेच मृतदेह बाथरुममध्ये लपवून ठेवून स्वतःही गळफास घेतला . बदलापूर ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद झाली असून अधिक तपास प्रभारी अधिकारी संदीप निगडे यांच्या मार्गदर्शना खाली बी. व्ही सोनावणे हे करीत आहेत.