भारतीय नागरिकास डीआरआयने चेन्नई विमानतळावर घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2019 06:23 PM2019-12-22T18:23:15+5:302019-12-22T18:24:03+5:30
उंदीर आणि सरपटणारे प्राणी पुन्हा बँकॉकमध्ये पाठविले जात आहेत.
तामिळनाडू - महसूल गुप्तचर महासंचलनालयाने (डीआरआय) चेन्नईविमानतळावरून एका भारतीयास ताब्यात घेतले आहे. हा भारतीय प्रवासी बँकॉकहून आला होता. या प्रवाश्याच्या ताब्यातील डीआरआयने १२ कांगारू उंदीर, ३ प्रेरी कुत्रे, 1 लाल घार आणि ५ इगुआना सरडे डीआरआयने हस्तगत केले आहेत. उंदीर आणि सरपटणारे प्राणी पुन्हा बँकॉकमध्ये पाठविले जात आहेत.
Tamil Nadu: Air Intelligence Unit at Chennai airport has detained an Indian passenger, coming from Bangkok, and seized 12 Kangaroo Rats, 3 Prairie Dogs, 1 Red Squirrel and 5 Blue Iguana lizards from his possession. The rodents and reptiles are being sent back to Bangkok. pic.twitter.com/Sbgn2SJoLo
— ANI (@ANI) December 22, 2019