एसबीआय बँकेत लाखोंचा घोटाळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 12:45 IST2018-08-27T12:45:06+5:302018-08-27T12:45:49+5:30

एसबीआय बँकेत लाखोंचा घोटाळा
पनवेल- खारघर येथील सेक्टर - ४ मधील असेलल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) या बँकेत ५४ लाखांचा घोटाळा झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. एका ग्राहकाकडून ही फसवणूक करण्यात आली आहे. बँकेकडून याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. खारघर शहर पोलिस यासंदर्भात अधिक तपास करीत आहेत.