मुंबई बोट दुर्घटना : शिवस्मारक पायाभरणी भोवणार; विनायक मेटेंविरुद्ध कुलाबा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज        

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 08:02 PM2018-10-27T20:02:52+5:302018-10-27T20:04:14+5:30

शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे आणि बोटीचा मालक असीम मुंगीया हेच जबाबदार असल्याचा आरोप करीत अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी कुलाबा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे.

Mumbai Boat Accident: Shivammarak Foundation; Complaint application in Colaba police station against Vinayak Met | मुंबई बोट दुर्घटना : शिवस्मारक पायाभरणी भोवणार; विनायक मेटेंविरुद्ध कुलाबा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज        

मुंबई बोट दुर्घटना : शिवस्मारक पायाभरणी भोवणार; विनायक मेटेंविरुद्ध कुलाबा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज        

googlenewsNext

मुंबई - शिवस्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमासाठी चाललेल्या बोटीच्या अपघातात सिद्धेश पवार याचा मृत्यू झाला. सिद्धेशच्या मृत्यूला शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे आणि बोटीचा मालक असीम मुंगीया हेच जबाबदार असल्याचा आरोप करीत अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी कुलाबा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे. या दोघांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी तांडेल यांनी अर्जात केली आहे. 

Web Title: Mumbai Boat Accident: Shivammarak Foundation; Complaint application in Colaba police station against Vinayak Met

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.