Nalasopara Arma Haul : वैभव राऊतच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 03:09 PM2018-09-29T15:09:59+5:302018-09-29T15:14:33+5:30

न्यायालयाने १२ ऑक्टोबरपर्यंत वैभवची कोठडी वाढवली आहे. नालासोपारा येथील भंडारअळी गावात वैभव राऊतच्या घरी महाराष्ट्र दहशतवादी पथकाने (एटीएस) ऑगस्ट महिन्यात कारवाई करून बाॅम्ब व स्फोटके जप्त केल्याचा दावा केला होता

Nalasopara Arma Haul: Vaibhav Raut's judicial custody extended by 14 days | Nalasopara Arma Haul : वैभव राऊतच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ 

Nalasopara Arma Haul : वैभव राऊतच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ 

googlenewsNext

मुंबई - मुंबई सत्र न्यायालयाने नालासोपारा अवैध शस्त्रसाठाप्रकरणी वैभव राऊतच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांनी वाढ केली आहे. न्यायालयाने १२ ऑक्टोबरपर्यंत वैभवची कोठडी वाढवली आहे. नालासोपारा येथील भंडारअळी गावात वैभव राऊतच्या घरी महाराष्ट्र दहशतवादी पथकाने (एटीएस) ऑगस्ट महिन्यात कारवाई करून बाॅम्ब व स्फोटके जप्त केल्याचा दावा केला होता. त्यानंतर राज्यभरात सनातन संस्थेशी संबंधीत वैभवसोबत काही व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले होते. 



 

Nalasopara Arms Haul: नालासोपारा शस्त्रसाठा आणि दाभोलकर हत्येप्रकरणी जालन्यातून गणेश कपाळेला एटीएसने घेतले ताब्यात 

Nalasopara Arms Haul : आरोपी एकच सिमकार्ड वापरत होते 

Web Title: Nalasopara Arma Haul: Vaibhav Raut's judicial custody extended by 14 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.