लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

स्वत: पाकिस्तानी, बायको बांगलादेशी; 'हिंदू' आडनाव लावून गेली १० वर्ष भारतात वास्तव्य - Marathi News | Bangalore police arrested 4 Pakistani nationals living in India using fake documents | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :स्वत: पाकिस्तानी, बायको बांगलादेशी; 'हिंदू' आडनाव लावून गेली १० वर्ष भारतात वास्तव्य

बंगळुरू येथील शर्मा कुटुंबियांची पोलखोल, पाकिस्तानहून भारतात आलं, बनावट ओळखपत्र बनवली. पोलिसांनी केली अटक ...

ऑनलाईन मोबाईल मागवला; डिलिव्हरी बॉयची हत्या करुन तुकडे कालव्यात फेकले... - Marathi News | Ordered Mobile Online; The delivery boy was killed and the pieces were thrown into the canal. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ऑनलाईन मोबाईल मागवला; डिलिव्हरी बॉयची हत्या करुन तुकडे कालव्यात फेकले...

फुकट मोबाईल घेण्यासाठी दोन तरुणांनी आखली योजना. ...

संतापजनक! वडिलांची हत्या करून मुलांनी घरातच पुरला मृतदेह; ३० वर्षांनी उघड झालं रहस्य - Marathi News | murder case revealed after 30 years in hathras up dead body found in the house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संतापजनक! वडिलांची हत्या करून मुलांनी घरातच पुरला मृतदेह; ३० वर्षांनी उघड झालं रहस्य

३० वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या एका व्यक्तीचा सांगाडा घराच्या अंगणात सापडला आहे. सांगाडा सापडल्यानंतर गावातील लोकांसह पोलीसही हैराण झाले आहेत. ...

सीबीआयचे पुण्यासह देशात ३२ ठिकाणी छापे; तीन शहरातील २६ म्होरक्यांना अटक - Marathi News | CBI arrested 26 prime accused from three cities including Pune in cyber fraud network case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सीबीआयचे पुण्यासह देशात ३२ ठिकाणी छापे; तीन शहरातील २६ म्होरक्यांना अटक

CBI conducted searches on cybercrime network : सीबीआयने आर्थिक सायबर गुन्हेगारींविरोधात कारवाई करत तब्बल २६ जणांना अटक केली आहे. ज्या प्रमुख आरोपींना सीबीआयने अटक केली आहे, त्यात पुण्यातील १० जणांचा समावेश आहे. ...

धक्कादायक! टार्गेट पूर्ण करण्यासाठी दबाव, पगार कापण्याची धमकी; मॅनेजरने उचललं टोकाचं पाऊल - Marathi News | jhansi finance company area manager tarun saxena ends life pressure to achieve target | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! टार्गेट पूर्ण करण्यासाठी दबाव, पगार कापण्याची धमकी; मॅनेजरने उचललं टोकाचं पाऊल

गेल्या दोन महिन्यांपासून कंपनीचे अधिकारी रिकव्हरी टार्गेट पूर्ण करण्यासाठी दबाव आणत होते. ...

दुसऱ्या लग्नातही सुख नाही, नव्या नवरीनं उचललं टोकाचं पाऊल; पती फोनवर असं काय बोलला? - Marathi News | A 25-year-old married woman committed suicide in Jharkhand, a case was registered against her in-laws | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दुसऱ्या लग्नातही सुख नाही, नव्या नवरीनं उचललं टोकाचं पाऊल; पती फोनवर असं काय बोलला?

शनिवारी संध्याकाळी ५ च्या सुमारास तिच्या पतीचा फोन आला त्यानंतर काजलनं विष प्यायलं. तब्येत बिघडल्यानंतर कुटुंबाने तिला उपचारासाठी रुग्णालयात नेले मात्र वाटेतच तिने जीव सोडला. ...

अक्षयने केलेले कृत्य अक्षम्य पण... उतावीळ मध्यमवर्ग अन् एन्काउंटरचे राजकारण  - Marathi News | Akshay shinde's act is unforgivable but... hasty middle class and politics of encounter  | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अक्षयने केलेले कृत्य अक्षम्य पण... उतावीळ मध्यमवर्ग अन् एन्काउंटरचे राजकारण 

अक्षयने केलेले कृत्य अक्षम्य आहे. बदलापूर स्थानकात नागरिकांनी जेव्हा आंदोलन केले तेव्हा जनसमुदाय फाशी...फाशी... असे ओरडत होता. ...

सुंदरीच्या मोहात ‘शेअर’ घसरला - Marathi News | The 'share market' fell in love with profit fake commitments, fraud | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सुंदरीच्या मोहात ‘शेअर’ घसरला

सावजाला मधाळ संवादात अडकून जास्तीच्या नफ्याचे आमिष दाखवून ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडायचे. याच मोहात मुंबईतील एका व्यावसायिकाने २ कोटी १४ लाख रुपये गमावले. ...

AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल - Marathi News | In Moradabad, Uttar Pradesh, students used AI to make lewd photos of a female teacher go viral | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत

आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा गैरवापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. ...