आई-बाबा मला माफ करा... भाजपा नेत्याच्या मुलाने केली आत्महत्या; सुसाइड नोट सापडल्याने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2022 07:53 PM2022-04-10T19:53:46+5:302022-04-10T19:54:24+5:30
BJP leader's son commits suicide : नगला पदीच्या दुर्गानगरचे निवासी अनूप तिवारी भाजपाच्या पूर्व मंडल अध्यक्ष आहे.
आग्रा - बीटेकच्या चौथ्या वर्षाच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा विद्यार्थी भाजपा नेत्याचा मुलगा आहे. जेव्हा मुलाच्या मृत्यूबद्दल कुटुंबियांना माहिती मिळाली तेव्हा धक्काच बसला. या बाबत कुटुंबीयांनी पोलिसांना सूचना दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना एक सुसाईड नोटही सापडली आहे. सुसाइड नोटमध्ये आई-बाबा मला माफ करा, हे सर्व आता सहन होत नाही, असं नमूद आहे.
नगला पदीच्या दुर्गानगरचे निवासी अनूप तिवारी भाजपाच्या पूर्व मंडल अध्यक्ष आहे. अनुप तिवारींना दोन मुलं मृत्यूंजय तिवारी आणि धनंजय तिवारी आहे. धनंजय तिवारी आग्राच्या एका खासगी कॉलेजमधून बीटेक करत आहेत. शनिवारी बऱ्याच वेळापासून मुलगा खोलीतून बाहेर आला नाही म्हणून कुटुंबीय त्याच्या खोलीत गेले. नगला पदीच्या दुर्गानगरचे निवासी असलेले अनुप तिवारी भाजपाच्या पूर्व मंडल अध्यक्ष आहे. अनुप तिवारींना दोन मुलं मृत्यूंजय तिवारी आणि धनंजय तिवारी आहे. धनंजय तिवारी आग्राच्या एका खासगी कॉलेजमधून बीटेक करत आहेत. शनिवारी जेव्हा बऱ्याच वेळापासून मुलगा खोलीतून बाहेर आला नाही तर कुटुंबीय त्याच्या खोलीत गेले आणि त्यांना घडलेली घटना पाहून धक्का बसला.