रॉबर्ट वड्रा यांच्या अडचणीत वाढ; ईडीची कार्यालयावर छापेमारी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2018 08:58 PM2018-12-07T20:58:54+5:302018-12-07T21:00:23+5:30
गेल्या साडेचार वर्षांपासून ते याप्रकरणी तपस यंत्रणा तपास करत आहेत. मात्र, त्यांना याप्रकरणात काहीच गैर किंवा ठोस पुरावे सापडले नाहीत. त्यामुळे ते आम्हाला डांबून ठेवून बोगस पुरावे तयार करत असल्याचा खळबळजनक आरोप वाड्रा यांच्या वकिलांनी केला आहे.
नवी दिल्ली - अंबलबजावणी संचालनालयाने (ईडी) रॉबर्ट वड्रा यांच्या नवी दिल्लीतील कार्यालयांवर छापा घातला आहे. वाड्रा यांच्या नवी दिल्लीतील ३ कार्यालयांवर ईडीने छापे टाकले आहेत. ईडीमधील अनेक अधिकारी वड्रा यांच्या कार्यालयात तपास करत असल्याची माहिती उघड झाली आहे.
आमच्या माणसांना ईडीने खोलीत बंदिस्त केले आहे. त्याचप्रमाणे त्यांना भेटण्याची कोणालाही मुभा नाही असे वाड्रा यांच्या वकिलांनी सांगितले. गेल्या साडेचार वर्षांपासून ते याप्रकरणी तपस यंत्रणा तपास करत आहेत. मात्र, त्यांना याप्रकरणात काहीच गैर किंवा ठोस पुरावे सापडले नाहीत. त्यामुळे ते आम्हाला डांबून ठेवून बोगस पुरावे तयार करत असल्याचा खळबळजनक आरोप वाड्रा यांच्या वकिलांनी केला आहे.
Lawyer of Robert Vadra on ED team at three locations connected to close aides of Vadra: It has been 4.5 years and they found nothing, so now they are locking us outside and planting and fabricating evidence pic.twitter.com/mYsoJUzMts
— ANI (@ANI) December 7, 2018
The ED conducted raids at the premises of some close associates of Robert Vadra, son-in-law of UPA Chairperson Sonia Gandhi
— ANI Digital (@ani_digital) December 7, 2018
Read @ANI Story | https://t.co/XZMJiQKKU6pic.twitter.com/Khsh4ieaDC