पॉक्सोच्या गुन्ह्यातील आरोपीला सात वर्ष कारावास; ठाणे न्यायालयाचा निकाल        

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 04:48 PM2019-07-31T16:48:51+5:302019-07-31T16:53:07+5:30

हा खटला विशेष खटला म्हणून चालवून त्याच्या निकाल 3 वर्ष 1 महीना आणि 24 दिवसात लागला आहे.

Seven years in prison for Pocso crime convict; Thane court decision | पॉक्सोच्या गुन्ह्यातील आरोपीला सात वर्ष कारावास; ठाणे न्यायालयाचा निकाल        

पॉक्सोच्या गुन्ह्यातील आरोपीला सात वर्ष कारावास; ठाणे न्यायालयाचा निकाल        

Next
ठळक मुद्देअनैसर्गिक लैंगिक अत्याचार करणाऱ्या दुकान व्यावसायिक संजय पारेख (40 ) याला 7 वर्ष कारावासाची शिक्षाही घटना 7 जून 2016 मध्ये काशिमिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती.

ठाणे - फुटबॉल खेळण्यासाठी चाललेल्या 11 वर्षीय मुलाला घरात बोलवून त्याच्या अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करणाऱ्या दुकान व्यावसायिक संजय पारेख (40 ) याला ठाणे जिल्हा व सत्र विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश के.डी.शिरभाते यांनी बुधवारी दोषी ठरवून 7 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली. ही घटना 7 जून 2016 मध्ये काशिमिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. या खटल्यात सरकारी वकील म्हणून संजय मोरे यांनी काम पाहिले. तसेच हा खटला विशेष खटला म्हणून चालवून त्याच्या निकाल 3 वर्ष 1 महीना आणि 24 दिवसात लागला आहे.

Web Title: Seven years in prison for Pocso crime convict; Thane court decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.