धक्कादायक! हैदराबादमध्ये रिक्षाचालकाने केला १६ वर्षाच्या मुलीवर बलात्कार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 20:57 IST2020-05-07T20:55:50+5:302020-05-07T20:57:48+5:30

25 वर्षांच्या आरोपीने अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केले होते. 

Shocking! A 16-year-old girl was raped by a rickshaw driver in Hyderabad pda | धक्कादायक! हैदराबादमध्ये रिक्षाचालकाने केला १६ वर्षाच्या मुलीवर बलात्कार 

धक्कादायक! हैदराबादमध्ये रिक्षाचालकाने केला १६ वर्षाच्या मुलीवर बलात्कार 

ठळक मुद्दे रिक्षाचालक पीडित मुलीच्या काकांच्या घरात घुसला आणि ती एकटी असताना तिच्यावर तिच्यावर बलात्कार केलातक्रारीनंतर आरोपींविरोधात पॉक्सो कायद्याच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला

हैदराबाद - एका 16 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली ऑटोरिक्षा चालकास पोलिसांकडूनअटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी बुधवारी दिली आहे. 25 वर्षांच्या आरोपीने अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केले होते. 


रिक्षाचालक पीडित मुलीच्या काकांच्या घरात घुसला आणि ती एकटी असताना तिच्यावर तिच्यावर बलात्कार केला, असे पोलिसांनी तक्रारीच्या आधारे सांगितले. या तक्रारीनंतर आरोपींविरोधात पॉक्सो कायद्याच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली.

Web Title: Shocking! A 16-year-old girl was raped by a rickshaw driver in Hyderabad pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.