अंधेरीत खळबळ! टेरेसवरून उडी मारून महिलेने केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 04:42 PM2022-02-03T16:42:02+5:302022-02-03T16:42:27+5:30

Suicide Case : डी एन नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Woman commits suicide by jumping from terrace in andheri | अंधेरीत खळबळ! टेरेसवरून उडी मारून महिलेने केली आत्महत्या

अंधेरीत खळबळ! टेरेसवरून उडी मारून महिलेने केली आत्महत्या

Next

मुंबई: अंधेरीच्या डी एन नगर रोड परिसरात विराज इमारतीच्या टेरेसवरून उडी मारत ५४ वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याचा प्रकार गुरुवारी दुपारी घडला. ती कुटुंबियांसोबत याच इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर राहत होती. मानसिक तणावात तिने हे पाऊल उचलल्याची माहिती मिळत असून डी एन नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Web Title: Woman commits suicide by jumping from terrace in andheri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.