लोहारा तालुकावासीयांनी जपले रक्ताचे नाते, ११५ बॅग संकलित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:23 AM2021-07-16T04:23:35+5:302021-07-16T04:23:35+5:30

लोकमत रक्ताचं नातं या उपक्रमांतर्गत गुरुवारी लोहारा शहरातील भारतमाता मंदिरात रक्तदान शिबिर घेण्यात आले. उद्घाटन तहसीलदार संतोष रुईकर, पोलीस ...

Blood relationship maintained by Lohara taluka residents, 115 bags collected | लोहारा तालुकावासीयांनी जपले रक्ताचे नाते, ११५ बॅग संकलित

लोहारा तालुकावासीयांनी जपले रक्ताचे नाते, ११५ बॅग संकलित

googlenewsNext

लोकमत रक्ताचं नातं या उपक्रमांतर्गत गुरुवारी लोहारा शहरातील भारतमाता मंदिरात रक्तदान शिबिर घेण्यात आले. उद्घाटन तहसीलदार संतोष रुईकर, पोलीस निरीक्षक धरमसिंग चव्हाण, तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक कटारे, मुख्यवधिकारी गजानन शिंदे, गटशिक्षण अधिकारी टी. एच. सयदा, शिक्षण विस्तार अधिकारी दत्तप्रसाद जंगम, आर्ट ऑफ लिव्हिंगचे बालाजी मक्तेदार, विकास होंडराव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, भाजपचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक अविनाश माळी, डॉ. आम्लेश्वर गारठे, डॉ. चंद्रशेखर हंगरगे, डॉ. संगीता हंगरगे, ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष एम. टी. जगताप, मुख्याध्यापक बाळासाहेब पाटील, बालाजी मेनकुदळे, माजी पं. स. सदस्य दीपक रोडगे, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा उपाध्यक्षा वंदना भगत, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष शरीफा सय्यद, माजी नगराध्यक्षा पौर्णिमा लांडगे, माजी नगराध्यक्षा ज्योती मुळे, युवा सेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, माजी नगरसेवक श्रीनिवास माळी, शाम नारायणकर, काशिनाथ स्वामी, सतीश गिरी, नीळकंठ कांबळे, गिरीश भगत, जे. के. बायस, गणेश खबुले, इकबाल मुल्ला, राष्ट्रवादीचे शहरध्यक्ष आयुब शेख, जिल्हा सदस्य कमलाकर सिरसाट, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष भरत सुतार, प्रा. राजपाल वाघमारे, टायगर ग्रुपचे तालुकाध्यक्ष अक्षय पवार, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष हरी लोखंडे, प्राचार्य शहाजी जाधव, श्रीशैल्य स्वामी, रघुवीर घोडके, इस्माईल मुल्ला, प्रा. विनोद आचार्य, ॲड. मल्लिनाथ वचणे, अमित बोराळे, अरुण सारंग, मिलिंद नागवंशी, जयश्री गाडीलोहार, सईदा सिद्दकी, दगडू तिगाडे, तम्मा स्वामी, किरण पाटील, उद्धव विभुते, वैजिनाथ जट्टे, नितीन जाधव यांनी शिबीरात उपस्थिती लावून रक्तदात्यांना प्रेरित केले. सूत्रसंचालन भीमाशंकर डोकडे, प्रास्ताविक बालाजी मक्तेदार यांनी केले, तर आभार शहाजी जाधव यांनी मानले.

यांनी केले रक्तदान...

सूर्यकांत बिराजदार, बालाजी झिंगाडे, सुरेश गायकवाड, अमर झिंगाडे, कपिल माशाळकर, गिरीश माळवदकर, अनिल येल्लोरे, संजय जाधव, नेताजी लुडे, सदाशिव जाधव, भरत सुतार, मनोहर जट्टे, श्रीकांत वडजे, सचिन स्वामी, पवन स्वामी, सागर गायकवाड, दिगंबर काकडे, मिलिंद बिडबाग, जालिंदर माळी, पंडित क्षीरसागर, किरण पाटील, रामकृष्ण चपळे, हरी लोखंडे, शुभम गुरव, भानुदास रणशूर, श्रीशैल जट्टे, शिवलिंग कलशेट्टी, मल्लिनाथ वचने, प्रवीण जगताप, ईश्वरप्रसाद पाटील, नागेश जट्टे, प्रशांत जट्टे, सुमीत झिंगाडे, शिवा बंगले, सचिन चेंडकाळे, अभिजीत गोरे, के. शिरसाट, गणेश काडगावे, बसवराज पाटील, शहाजी गोरे, अनिकेत फरिदाबादकर, शिवकुमार बिराजदार, सत्यजित सुरवसे, आशुतोष फावडे, गौतम झिंगाडे, बालाजी चमे, संतोष गवळी, ओंकार झिंगाडे, अमोल माळी, पृथ्वीराज स्वामी, मोहित चिलवंत, महेश खबोले, उमेश रमेश, शरद धोंडीराम, सुनील ठेले, राहुल मक्तेदार, रोहित काडगावे, नेताजी परसे, अमोल फरिदाबादकर, गणेश सारंग, बालाजी शिंदे, विश्वजित हाणमशेट्टी, कमलाकर मुळे, मतीन शेख, नवेद खानापुरे, अविनाश रसाळ, विश्वनाथ फुलसुंदर, नवनाथ लोहार, विशाल रोडगे, शंभुलिंग स्वामी, राहुल रोडगे, सुजीत माशाळकर, सूरज चौगुले, कल्पेश चिद्रे, बशीर फकीर, महादेव शिंदे, ओम पाटील, सचिन भरारे, जीवन गोरे, डॉ. चंद्रशेखर हंगरगे, डॉ. संगीता हंगरगे, चांदपाशा मणियार, रफिक शेख, मोहसीन सय्यद, गणेश रणशूर, परमेश्वर अणदुरे, वसिष्ठ पांचाळ, सुनील साळुंके, प्रफुल्ल जट्टे, आयुब शेख, भीमाशंकर डोकडे, गजानन मक्तेदार, अविनाश राठोड, बजरंग माळी, परेश सूर्यवंशी, गोविंद वाघ, अनंत कानेगावकर, अनिल बोदमवाड, गणेश कुलकर्णी, बळीराम मुळे, शंकर जाधव, अभिजित स्वामी, रसूल शेख, प्रतीक रसाळ, संतोष फरिदाबादकर, रुबाब मुल्ला, अनिकेत स्वामी, विवेकानंद स्वामी, अविनाश मुळे, ज्ञानेश्वर ढोणे, चंद्रकांत बिराजदार, दत्तात्रय माळवदकर, शुभम रसाळ, सोमनाथ भोजने, अमोल बिराजदार.

यांनी घेतले मोलाचे परिश्रम...

शिबिरासाठी लोकमतचे तालुका प्रतिनिधी बालाजी बिराजदार, आर्ट ऑफ लिव्हिंगचे बालाजी मक्तेदार, विकास होंडराव, काशिनाथ स्वामी, शहाजी जाधव, अमोल बिराजदार, भरत सुतार, शंकर जाधव, श्रीकांत वडजे, ज्ञानेश्वर लोखंडे, नयन मक्तेदार, अमित बोराळे, बालाजी बन, शरणप्पा कुंभार, महेश कुंभार, गणेश हिप्परगे यांच्यासह सह्याद्री ब्लड बँकेचे शशिकांत करंजकर, आदिल शेख, मालकू नाईक, सोमनाथ खुणे, शिवाजी जाधव, महेश तोडकरी.

Web Title: Blood relationship maintained by Lohara taluka residents, 115 bags collected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.