अटल आयसोलेशन सेंटरचा प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:33 AM2021-05-12T04:33:12+5:302021-05-12T04:33:12+5:30
कार्यक्रमास तालुकाध्यक्ष कैलास शिंदे, जिल्हा सरचिटणीस माधव पवार, ॲड. दयानंद माळी, वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर सावळकर, डॉ. ...
कार्यक्रमास तालुकाध्यक्ष कैलास शिंदे, जिल्हा सरचिटणीस माधव पवार, ॲड. दयानंद माळी, वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर सावळकर, डॉ. मीरा भताने, सरपंच
सुनंदाताई माळी आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी औरंगाबाद खंडपिठाचे वकील दयानंद माळी व भाऊसाहेब कारखान्याचे संचालक योगिराज स्वामी यांनी कोविड सेंटरसाठी लागणारे मास्क, सॅनिटायझर, थर्मलमीटर, ऑक्सिमीटर आदी साहित्य भेट दिले. यावेळी डॉ. सचिन कलशेट्टी, भाजप महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सुलोचना वेदपाठक, उपाध्यक्षा गीतांजली ब्याळे, छबूबाई कवठे, ग्रा. पं. सदस्य अमोलकुमार स्वामी, शंकर हुळमजगे, ग्रामविकास अधिकारी परमेश्वर डावरे, पोलीसपाटील शिवदर्शन पाटील, माजी सैनिक बाबूराव माळी, बालाजी दूधभाते, दीपक बेडगे, बालाजी पोफळे, मल्लिनाथ व्हनाळे, दत्ता जगताप, बाळू बिराजदार, दिगंबर सोनकटाळे, येणेगूर आरोग्य विभागातील सहकारी उपस्थित होते.
सेंटर सुरू करण्यासाठी सुधाकर धामशेट्टी, सागर पाटील, धनराज गुंजाटे, केदार चव्हाण, संजय गाडेकर, ज्ञानेश्वर माने, सोमेश पांचाळ, प्रवीण पांचाळ, महादेव मंगरूळे, सिद्धेश्वर मायनाळे, उत्तम सगर, आकाश पारधी, मनोज थोरात, महताब तांबोळी, गणेश बिराजदार, प्रदीप माली, विवेकानंद हंगरगे आदींनी पुढाकार घेतला.