जगताप यांचा निवडीबद्दल सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:32 AM2021-03-17T04:32:59+5:302021-03-17T04:32:59+5:30

मंजुळे यांची निवड उस्मानाबाद : येथील सारथी वाहतूक आघाडी असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी तालुक्यातील शिंदेवाडी येथील विशाल हनुमंत मंजुळे तर संघटकपदी ...

Congratulations to Jagtap for his selection | जगताप यांचा निवडीबद्दल सत्कार

जगताप यांचा निवडीबद्दल सत्कार

googlenewsNext

मंजुळे यांची निवड

उस्मानाबाद : येथील सारथी वाहतूक आघाडी असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी तालुक्यातील शिंदेवाडी येथील विशाल हनुमंत मंजुळे तर संघटकपदी शिवाजी भांडवलकर यांची नियुक्ती झाली आहे.

काम रखडले

(फोटो :सचिन बारकूल १६)

येरमाळा : खामगाव-पंढरपूर महामार्गाच्या चौपरीकरणाचे काम रखडल्यामुळे वाहनधारकांंना मोठी कसरत करावी लागत आहे. शिवाय, धुळीमुळे प्रदूषण वाढले असून, याचा परिसरात रोडलगतच्या व्यवसायवर होत आहे.

रस्त्याची दुरवस्था

(फाईल फोटो घेणे)

लोहारा : तालुक्यातील सास्तूर ते पेठसांगवी या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. जागोजागी खड्डे पडले असल्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून, याच्या दुरुस्तीची मागणी करण्यात येत आहे.

गतिरोधकाची गरज

उस्मानाबाद : शहरातील मुख्य मार्गाचे डांबरीकरण करण्यात आले असून, यामुळे वाहने सुसाट धावत आहेत. यातून अपघाताचा धोका वाढल्याने आवश्यक ठिकाणी गतिरोधक तयार करावेत, अशी मागणी होत आहे.

Web Title: Congratulations to Jagtap for his selection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.