महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:28 AM2021-03-14T04:28:29+5:302021-03-14T04:28:29+5:30

माडज : उमरगा तालुक्यातील माडज येथे सास्तूर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने महिलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. यात ...

Cultural programs for women | महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम

महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम

googlenewsNext

माडज : उमरगा तालुक्यातील माडज येथे सास्तूर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने महिलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. यात अनिता दिनकर पाटील यांनी प्रथम तर महानंदा प्रेमनाथ भोसले यांनी द्वितीय पारितोषिक मिळविले. विजेत्यांना रुग्णालयाच्या वतीने बक्षीस देऊन गौरविण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी कोरोनाविषयी माहिती देऊन स्वत: काय काळजी घ्यावी, याबाबतही मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन रंजना गायकवाड यांनी केले तर आभार अर्चना गायकवाड यांनी मानले. गावातील आशा कार्यकर्त्या व महिलांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदविला.

Web Title: Cultural programs for women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.