दत्तात्रय गरड यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:27 AM2020-12-23T04:27:48+5:302020-12-23T04:27:48+5:30

परंडा : महाराष्ट्र राज्य प्रा. शिक्षक संघ राज्य महामंडळ संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी येथील दत्तात्रय गरड यांची नियुक्ती करण्यात ...

Dattatraya Garad felicitated | दत्तात्रय गरड यांचा सत्कार

दत्तात्रय गरड यांचा सत्कार

googlenewsNext

परंडा : महाराष्ट्र राज्य प्रा. शिक्षक संघ राज्य महामंडळ संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी येथील दत्तात्रय गरड यांची नियुक्ती करण्यात आली. याबद्दल परंडा शिक्षक सोयायटी सभागृहात गरड यांचा आ. तानाजीराव सावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामचंद्र घोगरे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष भागवत घोगरे, संचालक विलास जगताप, विकमसिंह अरेकर, यासीन तांबोळी, अशोक मेहेर, तानाजी तरंगे, खैरे, बाळासाहेब हजारे, काका ठवरे, पिंपळेवाड, इजा पवार आदी उपस्थित होते. यावेळी कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे नेते अंकुशराव जाधव यांनी संघटनेत प्रवेश केल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यकमाचे आयोजन भारत गरड यांनी केले. सूत्रसंचालन बाळासाहेब घोगरे यांनी तर इतापे यांनी आभार मानले.

Web Title: Dattatraya Garad felicitated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.