बुध्द जयंतीनिमित्त कळंबमध्ये खाऊ वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:33 AM2021-05-27T04:33:45+5:302021-05-27T04:33:45+5:30

कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते सतपाल बनसोडे यांनी केले होते. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख शिवाजी कापसे, भाजप सरचिटणीस ...

Distribution of food in Kalamb on the occasion of Buddha Jayanti | बुध्द जयंतीनिमित्त कळंबमध्ये खाऊ वाटप

बुध्द जयंतीनिमित्त कळंबमध्ये खाऊ वाटप

googlenewsNext

कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते सतपाल बनसोडे यांनी केले होते. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख शिवाजी कापसे, भाजप सरचिटणीस संजय जाधवर, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप पाटील, माजी नगरसेवक सुनील गायकवाड, आबासाहेब रणदिवे, प्रमोद ताटे, परशुराम देशमाने, दीपक गायकवाड, बुबा वाघमारे, रमेश भोसले, विनोद जगताप, मनीषा बनसोडे, सुषमा शिलवंत, अर्चना सुकाळे, मनीषा गायकवाड, क्षितिजा बनसोडे, नंदिनी बनसोडे, कमलताई गायकवाड आदींसह नागरिक उपस्थित होते.

कॅप्शन - कळंब शहरातील लुम्बिनी बुद्धविहार येथे बुद्ध पौर्णिमेनिमित्त तथागत गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सतपाल बनसोडे, शिवसेना तालुका प्रमुख शिवाजी कापसे, माजी नगरसेवक सुनील गायकवाड, आबासाहेब रणदिवे, प्रमोद ताटे आदी.

Web Title: Distribution of food in Kalamb on the occasion of Buddha Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.