बोर्डा ग्रामस्थांना मास्कचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:34 AM2021-07-27T04:34:03+5:302021-07-27T04:34:03+5:30

कळंब : तालुक्यातील बोर्डा येथे मानिनी फाउंडेशन व अँटी कोरोना टास्क फोर्स महाराष्ट्र आणि गोवा अध्यक्षा डॉ. भारती ...

Distribution of masks to Borda villagers | बोर्डा ग्रामस्थांना मास्कचे वाटप

बोर्डा ग्रामस्थांना मास्कचे वाटप

googlenewsNext

कळंब : तालुक्यातील बोर्डा येथे मानिनी फाउंडेशन व अँटी कोरोना टास्क फोर्स महाराष्ट्र आणि गोवा अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण यांच्या पुढाकाराने व यशवंत किसान विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामस्थांना मास्क व इतर साहित्य वाटप करण्यात आले. या वेळी यशवंत किसान विकास मंचचे अमोल शेळके, सरपंच आशा व्यंकट शेळके, उपसरपंच प्रणव चव्हाण, चिन्मय कुलकर्णी, व्यंकट शेळके, सुरेश शेळके, पोपट शेळके, सचिन शेळके व स्वानंद शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती.

260721\img-20210720-wa0055.jpg

कळंब तालुक्यातील बोर्डा येथे मानिनी फॉउंडेशन, यशवंत विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामस्थांना मास्क व इतर साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच आशा शेळके, राहुल चव्हाण, अमोल शेळके आदी

Web Title: Distribution of masks to Borda villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.