तामलवाडी गावाला जिल्हा समितीची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:30 AM2021-08-29T04:30:59+5:302021-08-29T04:30:59+5:30

तामलवाडी येथे ग्राम सचिवालय, विविध रस्ते, गटारी, सार्वजनिक स्वच्छतागृहे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंगणवाडी, जिमखाना, स्पर्धा परीक्षांचे वाचनालय तसेच ...

District Committee visits Tamalwadi village | तामलवाडी गावाला जिल्हा समितीची भेट

तामलवाडी गावाला जिल्हा समितीची भेट

googlenewsNext

तामलवाडी येथे ग्राम सचिवालय, विविध रस्ते, गटारी, सार्वजनिक स्वच्छतागृहे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंगणवाडी, जिमखाना, स्पर्धा परीक्षांचे वाचनालय तसेच पाचवी ते बारावी पर्यंतचे वर्ग चालू असलेली सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे भेट दिली. या परीक्षण समितीचे ग्रामपंचायत, गावकऱ्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सुरेश केंद्रे, जिल्हा कृषी अधिकारी महेश तीर्थकर, पाणी पुरवठ्याचे कार्यकारी अभियंता दशरथ देवकर, पंचायत समितीचे उपसभापती दत्तात्रय शिंदे, गटविकास अधिकारी प्रतापसिंह मरोड, सहाय्यक गटविकास अधिकारी मोहन राऊत, माजी पंचायत समिती सदस्य गुंडाप्पा गायकवाड, सरपंच मंगलताई गवळी, उपसरपंच हमीद पठाण, ग्रामपंचायत सदस्य सतीश माळी, सुधीर पाटील, आप्पासाहेब रणसुरे, माजी सरपंच ज्ञानेश्वर माळी, सामाजिक कार्यकर्ते हनुमंत गवळी, शाहीर गायकवाड, डॉ. रविकांत गुरव, शिवाजी सावंत, त्र्यंबकेश्वर बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बसवणप्पा मसुते, ग्रामपंचायत सदस्य यशवंत लोंढे, प्राचार्य सुभाष जाधव, पर्यवेक्षक गणेश हलकरे, चंद्रकांत साळुंखे, चांगदेव सावळे, प्रभाकर जाधव, सुहास वडणे, महादेव मसुते, महादेव माळी, शिवकुमार सिताफळे, लक्ष्मण पाटील, योगेश राऊत, गिरीश जाधव, विनोद कुंभार, बालाजी साठे, गणेश स्वामी, दत्तू कोकरे, सुनील पाटील, महिला शिक्षिका शाहिदा पिरजादे, मनिषा गिरे, मनिषा सावंत, विठाबाई पाटील, ग्रामविकास अधिकारी देवानंद रेड्डी, प्रदीप लाठकर, शशिकांत गायकवाड, श्रीकांत गायकवाड आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन विठ्ठल नरवडे, सुहास वडणे यांनी केले आभार महादेव मसुते यांनी मानले.

Web Title: District Committee visits Tamalwadi village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.