मंगरूळ येथे आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:37 AM2021-08-14T04:37:57+5:302021-08-14T04:37:57+5:30
सावरकर विचार मंचचे अध्यक्ष मकरंद पाटील, स्फूर्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजी गिड्डे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. धनंजय चाळक, ...
सावरकर विचार मंचचे अध्यक्ष मकरंद पाटील, स्फूर्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजी गिड्डे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. धनंजय चाळक, डॉ. भाग्यश्री ठोंबरे, डॉ. राहुल अडसूळ, डॉ. ज्योती माळी, डॉ. शीतल दळवी, डॉ. दीपाली मोरे, डॉ. प्रवीण राठोड, डॉ. उदयसिंह हुंबे, मधुकर कडबने, भाजपा नेते श्रीराम कापसे, सुपरवायझर बाबुराव जाधव, भास्कर मोरे, औषधनिर्माता सत्यवृत सागर, आरोग्यसेवक सतीष मोरे, दत्ता राऊत, दुलसिंग राठोड, लॅब टेक्निशियन महारुद्र नक्शे, मैंदाड, आरोग्यसेविका सुरेखा कनगरकर, सविता पांढरे, पुजा पाटोळे, सुनंदा येवले, काविरा खंदारे, अश्विनी काळे, मनीषा राऊत, आशा सत्वधर, नंदा वाघमारे, चालक बालाजी भातलवंडे, परिचर विजय पवार, आशा गटप्रवर्तक प्रियंका कापसे, मनीषा हिरे, अर्धवेळ परिचर वंदना पांचाळ, महेश जोशी, सुरेश बोंदरे यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी व अन्य कर्मचारी उपस्थित होते.
130821\fb_img_1628833885413.jpg
कळंब तालुक्यातील मंगरूळ प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सावरकर विचार मंचचे अध्यक्ष मकरंद पाटील, स्फूर्ती फॉउंडेशन चे शिवाजी गिड्डे आदींसह डॉक्टर, आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते