विधिज्ञ मंडळाच्या अध्यक्षपदी जयवंत इंगळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:26 AM2021-01-02T04:26:46+5:302021-01-02T04:26:46+5:30
तुळजापूर : तुळजापूर विधिज्ञ मंडळाच्या अध्यक्षपदी ॲड. जयवंत इंगळे, उपाध्यक्षपदी दत्तात्रय घोडके, सचिवपदी ॲड. शीला कोळेकर तर सहसचिवपदी ॲड. ...
तुळजापूर : तुळजापूर विधिज्ञ मंडळाच्या अध्यक्षपदी ॲड. जयवंत इंगळे, उपाध्यक्षपदी दत्तात्रय घोडके, सचिवपदी ॲड. शीला कोळेकर तर सहसचिवपदी ॲड. बालाजी देशमाने यांची निवड करण्यात आली.
विधिज्ञ मंडळाच्या अध्यक्ष ॲड. अर्चना मोहळकर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या बैठकीत झाली. यावेळी पदाधिकाऱ्यांच्या निवडी पार पडल्या. बैठकीस ज्येष्ठ वधिज्ञ ॲड. ता. मा. तांबे, गिरीश शेटे, किशोर कुलकर्णी, नागनाथ कानडे, एस. एच. पवार, एन. व्ही. कदम, शबाना मुरशद, ए. एस. पवार, ॲड. के. डी. गडदे, नीलकंठ वट्टे, महेबुब शेख, दादासाहेब कदम, किरण कुलकर्णी, संगीता कोळेकर, सुरेश कुलकर्णी, एम. डी. भरगंडे, रफिक फुटाणकर, विश्वास डोईफोडे, एस. एस. आलुरकर, फारूक शेख, भारत बर्वे, टी. व्ही. गंजे, पी. टी. वट्टे, जे. जी. वारूळे आदी उपस्थित हाेते.