क्षयरोगाच्या रुग्णांचे पोषण लटकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:37 AM2021-08-13T04:37:23+5:302021-08-13T04:37:23+5:30

७१३ जिल्ह्यातील क्षयरोगी ५०० रुपये भत्ता किती जणांना मिळतो ५६ आजार व भत्ता मिळणाऱ्यांचे प्रमाण टीबीची लक्षणे १५ दिवसांपेक्षा ...

Nutrition of TB patients hung | क्षयरोगाच्या रुग्णांचे पोषण लटकले

क्षयरोगाच्या रुग्णांचे पोषण लटकले

googlenewsNext

७१३

जिल्ह्यातील क्षयरोगी

५००

रुपये भत्ता किती जणांना मिळतो

५६

आजार व भत्ता मिळणाऱ्यांचे प्रमाण

टीबीची लक्षणे

१५ दिवसांपेक्षा जास्त बेडकायुक्त खोकला.

हलकासा व रात्री येणारा ताप.

वजन कमी होणे,

भूक कमी होणे,

बेडक्यातून रक्त येणे,

छातीत दुखणे,

जास्तीत जास्त २४ महिन्यापर्यंत टीबीमुक्त

टीबीचे लक्षणे आढळून येतातच त्याचे निदान झाले तर औषधोपचाराने ६ महिन्यात टीबी पूर्णपणे बरा होतो. क्षयरोगावर वेळीच उपचार न घेतल्यास तो शरिराच्या कोणत्याही भागावर परिणाम करू शकतो. एमडीआर टीबी नियंत्रणात आणण्याकरिता १८ ते २४ महिने औषधोपचार घ्यावे लागतात. यातून रुग्ण बरा होतो.

१५ दिवसांपेक्षा जास्त कालावधीपर्यंत खोकला, छातीत दुखणे, ताप, खोकल्यातून रक्त पडणे असे लक्षणे आढळून आले तर नजीकच्या रुग्णालयात थुंकी तपासणी किंवा एक्सरे काढून घेणे गरजेचे आहे. खासगी रुग्णालयांनाही टीबीच्या रुग्णांची माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

डॉ. रफीक अन्सारी, क्षयरोग अधिकारी.

Web Title: Nutrition of TB patients hung

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.