भाजपने गेल्यावेळी लढवलेल्या परळी, अहमदपूर, पाथरी आणि अहमदपूर या जागा राष्ट्रवादी (अप)ला दिल्या आहेत. ...
राज्यातील मोजक्याच जागांवरून आघाडीत धुसफूस सुरू आहे. त्यात धाराशिव जिल्ह्यातील परंड्याच्या जागेचाही समावेश आहे. ...
राष्ट्रवादी (श.प.)चा परांडा मतदारसंघावर दावा होता. तरीही उध्दवसेनेने पहिल्या यादीत दिवंगत माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचा मुलगा रणजित पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. ...
राष्ट्रवादी व उद्धवसेना दोघेही या जागेसाठी आग्रही होते. मात्र, पेच सुटत नसल्याने गुरुवारी उद्धव ठाकरे यांनी रणजीत पाटील यांना एबी फाॅर्म देऊन टाकला. ...
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड, नांदेड जिल्ह्यातील लोहा, बीड जिल्ह्यातील गेवराई व आष्टी आणि उस्मानाबाद या मतदारसंघांचा त्यामध्ये समावेश आहे. ...
नागरिकांतून मतदान घेऊन होणार बोधचिन्हाची निवड; मतदानासाठी ३ नोव्हेंबरपर्यंत मुदत ...
बंडखोरी टाळण्यासाठी ठरलंही असेल; पण जाहीर होईना ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पाच वर्षांपूर्वी झालेल्या नॅक मूल्यांकनात ‘अ’ श्रेणी मिळविली होती. ...
भाजपने पहिल्या यादीत मराठवाड्यातून २५ टक्के महिलांना संधी दिली आहे ...
लातूरच्या शाहू कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थिनीने संपवले जीवन ...