लाईव्ह न्यूज :

Dharashiv (Marathi News)

कोणीही मरायचं नाय, सरकारच्या छाताडावर बसून आरक्षण घेऊ: मनाेज जरांगे - Marathi News | No one will die, we take maratha reservation from government at any cost: Manoj Jarange | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :कोणीही मरायचं नाय, सरकारच्या छाताडावर बसून आरक्षण घेऊ: मनाेज जरांगे

संयम साेडू नका, उग्र आंदाेलन तर मुळीच नको, मनोज जरांगे यांचे आवाहन ...

विदर्भात शेती करतात म्हणून कुणबी, आमच्याकडे काय समुद्र आहे का? मनोज जारांगे पाटलांचा घाणाघात - Marathi News | Maratha Reservation: Kunbis do farming in Vidarbha, what sea do we have? Manoj Jarange Patil's statement | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :विदर्भात शेती करतात म्हणून कुणबी, आमच्याकडे काय समुद्र आहे का? जारांगे पाटलांचा घाणाघात

Manoj Jarange Patil: पोटजाती म्हणून तुम्ही 'त्यांना' आरक्षणात समाविष्ट केले. मग, मराठा कुणब्यांची पोटजात नाही का? विदर्भात शेती करतात म्हणून कुणबी. आमच्याकडे मग काय समुद्र आहे का? आम्ही शेतीच करतो ना. ...

ग्रामीण डाकसेवकांना नियमित कर्मचारी घोषित करा; धाराशीवमध्ये चारशे कर्मचारी संपावर - Marathi News | Declare rural postmen as regular employees; 400 employees on strike in Dharashiv | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :ग्रामीण डाकसेवकांना नियमित कर्मचारी घोषित करा; धाराशीवमध्ये चारशे कर्मचारी संपावर

पोस्टाची सेवा कोलमडली; ग्रामीण डाकसेवकांना अद्यापही अर्धवेळ कर्मचारी म्हणून सेवा करावी लागत आहे. ...

शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरील स्वच्छतागृहात विद्यार्थ्याने घेतला गळफास - Marathi News | The student hanged himself in the toilet on the third floor of the school | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरील स्वच्छतागृहात विद्यार्थ्याने घेतला गळफास

धकादायक : मृतदेह परस्पर उत्तरीय तपासणीसाठी, नातेवाईकांचा गाेंधळ ...

आम्ही कॉमन मॅन आहोत का? तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात जाण्यास रोखल्याने जानकर संतापले - Marathi News | Are we common man? Mahadev Janakar stopped from entering the Tuljabhavani temple gabhara | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :आम्ही कॉमन मॅन आहोत का? तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात जाण्यास रोखल्याने जानकर संतापले

प्रशासनाने माणसाचा प्रोटोकॉल बघून रोखण्याचा प्रयत्न करावा. असली मगरुरी चालणार नाही ...

आराेग्यमंत्र्यांच्या मतदारसंघात चिमुकलीचा मृत्यू उपचाराअभावी झाल्याचा नातेवाइकांचा आराेप - Marathi News | Death of a child due to lack of treatment in the health minister's constituency? Allegation of relatives | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :आराेग्यमंत्र्यांच्या मतदारसंघात चिमुकलीचा मृत्यू उपचाराअभावी झाल्याचा नातेवाइकांचा आराेप

भूम ग्रामीण रुग्णालयात काही काळ गाेंधळाचे वातावरण ...

वैद्यकीय शिक्षणमंत्री, आराेग्यमंत्री राजीनामा द्या; औषधी तुटवड्याविराेधात शिवसेनेचे आंदाेलन - Marathi News | Minister of Medical Education, Minister of Health resign; Shiv Sena protests against shortage of medicines in Dharashiv | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :वैद्यकीय शिक्षणमंत्री, आराेग्यमंत्री राजीनामा द्या; औषधी तुटवड्याविराेधात शिवसेनेचे आंदाेलन

नांदेड, छत्रपती संभाजीनगरसह राज्याच्या काही भागातील शासकीय दवाखान्यात औषध, गाेळ्यांचा पुरेसा पुरवठा न झाल्याने रूग्ण दगावले आहेत. ...

सावधान! वरवंटी शिवारात बिबट्याचे दर्शन, ग्रामस्थांमध्ये घबराट - Marathi News | Beware! Sighting of leopard in Varvanti Shivar, panic among villagers | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :सावधान! वरवंटी शिवारात बिबट्याचे दर्शन, ग्रामस्थांमध्ये घबराट

वन विभागाचे पथक गस्तीवर ...

आपरेशन झालयं...५० मैलावरून आलो, इथं दवाच नाय, चाललो आता आल्या पाऊली! - Marathi News | I came from 50 miles, there is no medicine here, let's walk now! | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :आपरेशन झालयं...५० मैलावरून आलो, इथं दवाच नाय, चाललो आता आल्या पाऊली!

नाव माेठं अन् लक्षण खाेटं, आणखी दुसरं काय? इथं खायला पैका नाय, बाहेरून दवा-गाेळ्या कशानं घेऊ? ...