लाईव्ह न्यूज :

Dharashiv (Marathi News)

हिप्परगा येथील मुक्तीसंग्राम स्तंभ परिसरात उभारणार इमारत, अडीच कोटींची तरतूद - Marathi News | Building to be constructed in Muktisangram pillar area of Hipparga, provision of 2.5 crores | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :हिप्परगा येथील मुक्तीसंग्राम स्तंभ परिसरात उभारणार इमारत, अडीच कोटींची तरतूद

सन १९८५ ला स्वातंत्र्यसैनिक व ग्रामस्थाच्या पुढाकार घेऊन लोकवर्गीणीतून उभारण्यात आला स्तंभ. ...

मुक्तीसंग्राम वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला टवाळखोरांकडून शाळेमध्ये तोडफोड - Marathi News | School vandalized by vandals on the eve of liberation struggle anniversary | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :मुक्तीसंग्राम वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला टवाळखोरांकडून शाळेमध्ये तोडफोड

येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारती मुलाची शाळा, कन्याशाळा, उर्दू शाळा अशा तीन शाळा भरतात. ...

तुळजाभवानी मंदिरासाठी १३२८ कोटींचा निधी, मराठवाडा तिर्थक्षेत्र विकासाचं मोठं पॅकेज - Marathi News | 1328 crore fund for Tuljabhavani temple, big package of pilgrimage tourism | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तुळजाभवानी मंदिरासाठी १३२८ कोटींचा निधी, मराठवाडा तिर्थक्षेत्र विकासाचं मोठं पॅकेज

मराठवाड्यातील ३५ सिंचन प्रकल्पांना सुधारित मान्यता देण्यात आली. ...

टेक्निकल टेक्स्टाइल पार्कला गुंतवणुकीची आस; आता उद्योगांसाठीही हवेत प्रयत्न - Marathi News | Investment opportunity for Technical Textile Park; Now efforts are in the air for industries as well | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :टेक्निकल टेक्स्टाइल पार्कला गुंतवणुकीची आस; आता उद्योगांसाठीही हवेत प्रयत्न

धाराशिव जिल्हा हा देशातील आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीत आहे. यामुळे जिल्ह्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी राज्य सरकारने विशेष लक्ष पुरवून येथील उद्योगवृद्धीसाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे. ...

मायबाप सरकार ! मराठवाड्याला काय देणार? असे असू शकते ४० हजार कोटींचे अपेक्षित ‘पॅकेज’... - Marathi News | My father's government! What will you give to Marathwada? A 'package' of 40 thousand crores is expected | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मायबाप सरकार ! मराठवाड्याला काय देणार? असे असू शकते ४० हजार कोटींचे अपेक्षित ‘पॅकेज’...

केवळ घोषणा नको, निधी द्या; संभाजीनगरात आज मंत्रिमंडळाची बैठक; संभाव्य निर्णय ‘लोकमत’च्या हाती ...

मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी औरंगाबाद, उस्मानाबादला नामांतराचे गिफ्ट! - Marathi News | Gift of name change to Aurangabad, Osmanabad before the Cabinet meeting! | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी औरंगाबाद, उस्मानाबादला नामांतराचे गिफ्ट!

राज्याची मंत्रिमंडळ बैठक छत्रपती संभाजीनगर येथे शनिवारी होत आहे.  ...

विद्यापीठ विकासाचा १८४ कोटी रुपयांचा आराखडा मंत्रिमंडळासमोर सादर - Marathi News | 184 crore development plan submitted by Dr. BAMU before the cabinet | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठ विकासाचा १८४ कोटी रुपयांचा आराखडा मंत्रिमंडळासमोर सादर

वसतिगृह, ग्रंथालय, संशोधन केंद्रांसह शहीद स्मारकांच्या बांधकामासाठी निधीची मागणी ...

मल्टिस्टेटमध्ये अडकले काेट्यवधी रुपये, ग्राहक उतरले रस्त्यावर - Marathi News | Money stuck in multistate, customers protest on streets | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :मल्टिस्टेटमध्ये अडकले काेट्यवधी रुपये, ग्राहक उतरले रस्त्यावर

बँकेची एसआयटी चाैकशी करा; भूम शहरातील गोलाई चाैकात रास्ता रोको  ...

कोरडा दुष्काळ जाहीर करा; आक्रमक शेतकरीपुत्रांनी रोखला हैदराबाद - शिर्डी मार्ग - Marathi News | Declare a drought; Hyderabad - Shirdi route blocked by aggressive farmers' sons | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :कोरडा दुष्काळ जाहीर करा; आक्रमक शेतकरीपुत्रांनी रोखला हैदराबाद - शिर्डी मार्ग

तीन तास चालले आंदाेलन, काेरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी ...