लाईव्ह न्यूज :

Dharashiv (Marathi News)

मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ धाराशिव येथे तरुण बसले उपोषणास - Marathi News | Youth sit on hunger strike in support of Maratha reservation | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ धाराशिव येथे तरुण बसले उपोषणास

लाठीहल्ल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा तात्काळ द्यावा ...

मोठी बातमी! 'मी गेलो तरी मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे'; म्हणत तरुणाने संपवलं जीवन - Marathi News | Big news! A young man ended his life by jumping into a lake for the sake of Maratha reservation | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :मोठी बातमी! 'मी गेलो तरी मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे'; म्हणत तरुणाने संपवलं जीवन

आरक्षणावर चर्चा सुरु असताना तरुणाने अचानक घेतली तळ्याकडे धाव ...

दिवाळी आधी चोरट्यांचा धमाका, फटाक्यांच्या कारखान्यातून चोरली बॉम्बची सुतळी - Marathi News | Bomb twine stolen from firecracker factory at Terkheda | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :दिवाळी आधी चोरट्यांचा धमाका, फटाक्यांच्या कारखान्यातून चोरली बॉम्बची सुतळी

कारखानदाराने सुतळी बॉम्ब तयार करण्यासाठी सुतळी आणून ठेवली होती. ...

वाळलेल्या पिकासह शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा, ‘कोरडा दुष्काळ’ जाहीर करण्याची मागणी - Marathi News | Demanding declaration of 'dry drought', self-respecting farmers' organizations on the streets | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :वाळलेल्या पिकासह शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा, ‘कोरडा दुष्काळ’ जाहीर करण्याची मागणी

वाशी तहसीलवर एल्गार मोर्चा : स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर ...

चारा घेऊन येताना बैल उधळले अन् गाडी उलटली, वृध्द शेतकऱ्याचा मृत्यू - Marathi News | While bringing fodder, the bullock ran over and the cart overturned, killing the old farmer | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :चारा घेऊन येताना बैल उधळले अन् गाडी उलटली, वृध्द शेतकऱ्याचा मृत्यू

शेतातून बैलगाडी बाहेर पडली असता, अचानक दाेन्ही बैल उधळले. ...

३० लाखांच्या रोकडसह एटीएम मशीन पळवणारे पकडले, पोलिसांचे हलगी लावून जंगी स्वागत - Marathi News | accused arrested who theft ATM machine with Rs 30 lakh cash, police got warm welcome | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :३० लाखांच्या रोकडसह एटीएम मशीन पळवणारे पकडले, पोलिसांचे हलगी लावून जंगी स्वागत

कळंबकरानी आरोपी शहरात घेऊन येताच तपास पथकाचे हलगी लावून वाजत गाजत स्वागत केले. ...

अंतरवाली आंदोलनास पाठिंबा देत दहिफळच्या तरूणाचे बेमुदत उपोषण  - Marathi News | Indefinite hunger strike of Dahiphal youth in support of Antarwali movement | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :अंतरवाली आंदोलनास पाठिंबा देत दहिफळच्या तरूणाचे बेमुदत उपोषण 

आंदोलकांवरील गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावे, तरुणाने केली मागणी ...

कुणबीच्या नोंदी,आरक्षणाची नांदी; मराठवाड्यातील १९ तालुक्यांत आढळले मराठा 'कुणबी'चे पुरावे - Marathi News | Kunabi records, reservation records; Evidence of Maratha 'Kunabi' found in 19 taluks of Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कुणबीच्या नोंदी,आरक्षणाची नांदी; मराठवाड्यातील १९ तालुक्यांत आढळले मराठा 'कुणबी'चे पुरावे

शासनाने मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांतील महसुली दस्तांची जंत्री उघडली आहे. त्यात पाच जिल्ह्यांतील १९ तालुक्यांतील ८० हून अधिक गावांमध्ये मराठा हे कुणबी असल्याचे काही पुरावे आढळले आहेत. ...

हलगीच्या गजरात निघाला महावितरणवर मोर्चा; सततच्या खंडित वीजपुरवठ्यामुळे ग्रामस्थ वैतागले - Marathi News | The march on Mahavitaran started in the wake of Halgi; The villagers were upset due to the continuous interrupted power supply | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :हलगीच्या गजरात निघाला महावितरणवर मोर्चा; सततच्या खंडित वीजपुरवठ्यामुळे ग्रामस्थ वैतागले

महावितरणच्या ईट येथील उपकेंद्रातून ईटसह परिसरातील १७ गावांना वीजपुरवठा केला जातो. ...