३ दिवस ३ रेट देणारा सिलाई वर्ल्डचा ‘आषाढ सुपर सेल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:34 AM2021-07-28T04:34:34+5:302021-07-28T04:34:34+5:30

या आषाढ सुपर सेलची मोठी पर्वणी म्हणजे महिलांना १२०० ते १६०० रुपयांतील डिझायनर साड्या फक्त ४९९ व १८०० ते ...

Sewing World's 'Ashadh Super Sale' giving 3 days 3 rates | ३ दिवस ३ रेट देणारा सिलाई वर्ल्डचा ‘आषाढ सुपर सेल’

३ दिवस ३ रेट देणारा सिलाई वर्ल्डचा ‘आषाढ सुपर सेल’

googlenewsNext

या आषाढ सुपर सेलची मोठी पर्वणी म्हणजे महिलांना १२०० ते १६०० रुपयांतील डिझायनर साड्या फक्त ४९९ व १८०० ते २२०० च्या काठपदरी साड्या ६९९ तर २४०० ते ३२०० च्या सिल्क साड्या अवघ्या ९९९ मध्ये घेता येणार आहेत. रेडिमेड कपड्यांतही भरपूर सूट देण्यात आलेली आहे. ८०० ते १००० च्या किमतीचे रेडिमेड्स फक्त १४९ मध्ये, ९०० ते १४०० पर्यंतचे रेडिमेड कपडे १९९ रुपयांत, तर १ हजार १८०० चे कपडे २९९ मध्ये मिळणार आहेत. यापुढील काळ सणावाराचा असल्यामुळे संपूर्ण कुटुंबाला मनसोक्त खरेदी करता यावी या उद्देशातूनच हा आषाढ सुपर सेल आयोजित केला असल्याचे सिलाई वर्ल्डचे संचालक सागर गुजर यांनी सांगितले. ही ऑफर लातूर येथील ५ नं. चौक, बार्शी रोड आणि उदगीर येथे बीदर रोडवरील भोसले कॉम्प्लेक्समधील शोरूमध्ये सकाळी ८.३० ते सायंकाळी ४ या वेळेत उपलब्ध आहे.

Web Title: Sewing World's 'Ashadh Super Sale' giving 3 days 3 rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.