धुळे मतदार संघातील 32 गावांसाठी 19 कोटींचा निधी

By admin | Published: July 4, 2017 11:46 AM2017-07-04T11:46:14+5:302017-07-04T11:46:14+5:30

संरक्षण राज्यमंत्री डॉ़सुभाष भामरे यांचा पाठपुरावा

19 crore fund for 32 villages in Dhule constituency | धुळे मतदार संघातील 32 गावांसाठी 19 कोटींचा निधी

धुळे मतदार संघातील 32 गावांसाठी 19 कोटींचा निधी

Next

 ऑनलाईन लोकमत

धुळे, दि.4 - धुळे लोकसभा मतदारसंघातील धुळे, शिंदखेडा, मालेगाव व सटाणा तालुक्यात काही गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत सुमारे 19 कोटींचा निधी डॉ. सुभाष भामरे यांनी मंजूर करून आणला. या निधीचा लाभ 32 गावांना होणार आह़े
या योजनेचा लाभ धुळे तालुक्यातील भिरडाई, भिरडाणे, बोरीस, चौगाव, मोघन, नांद्रे, निमडाळे, वडगाव व दुसाने सर्कलमधील विरखेल, हट्टी, पारगाव, शिंदखेडा तालुक्यातील आर्वे, चिमठाणे, दभाशी, हातनूर, मुडावद, पढावड, पाथरे, रुदाणे, शेवाडे, आक्कलकोस, चौदाणे, वणी, वरसूस, वघाडी खुर्द, विटाई, मालेगाव तालुक्यातील आघार खुर्द, दुधे, सायदे, बोरदर आणि सटाणा तालुक्यातील भीमखेत, चौगाव, इजमाणे, वटार या गावांना होणार आह़े
 

Web Title: 19 crore fund for 32 villages in Dhule constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.