जिल्हा रुग्णालयातील कोरोनाचे २६ अहवाल निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 11:13 PM2020-04-30T23:13:28+5:302020-04-30T23:18:08+5:30

२ अहवाल अद्याप प्रलंबित

26 reports of corona in district hospital | जिल्हा रुग्णालयातील कोरोनाचे २६ अहवाल निगेटिव्ह

Dhule

Next

धुळे- येथील जिल्हा रूग्णालयात २८ रूग्णांचे स्वॕब घेऊन तपासणीसाठी हिरे वैद्यकीय रूग्णालयातील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी २६ रिपोर्ट निगेटीव्ह आले आहे. तर २ अहवाल प्रलंबीत असल्याची माहिती जिल्हा कोरोना नोडल अधिकारी डॉ. विशाल पाटील यांनी दिली.

Web Title: 26 reports of corona in district hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे