अनिल गोटे यांची राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 09:52 PM2019-12-30T21:52:22+5:302019-12-30T21:53:04+5:30

जबाबदारी : धुळे, नंदुरबार, जळगावची धुरा

Anil Gote elected Vice-President of NCP | अनिल गोटे यांची राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

अनिल गोटे यांची राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

Next

धुळे : राष्ट्रवादी काँगे्रसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी माजी आमदार अनिल गोटे यांची नियुक्ती करण्यात आली़ प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही नियुक्ती केली आहे़ माजी आमदार अनिल गोटे यांच्यावर नंदुरबार, धुळे व जळगाव जिल्ह्याची संघटनांत्मक बांधणीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे़ पक्षाच्या बळकटीसाठी व पक्ष मजबूत करण्यासाठी पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी कार्यरत राहण्याचे आदेश गोटे यांना देण्यात आले आहेत़

Web Title: Anil Gote elected Vice-President of NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे