जिल्ह्यातील आणखी १८९ अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 11:08 PM2020-08-29T23:08:01+5:302020-08-29T23:08:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : जिल्ह्यातील आणखी १८९ अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आले. तर पाच रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालय ...

Another 189 reports from the district were positive on Saturday | जिल्ह्यातील आणखी १८९ अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह

dhule

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे :
जिल्ह्यातील आणखी १८९ अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आले. तर पाच रुग्णांचा मृत्यू झाला.
जिल्हा रुग्णालय धुळे येथील ९२ अहवालांपैकी ३१ अहवाल पॉझिटिव्ह : कुमार नगर १, चिंचवार २,दसवेल शिंदखेडा १,खंडेराव पोलीस सोसायटी २, फागणे ३,स्नेहनगर १,जुने धुळे १,देवमोगरा कॉलनी वलवाडी १,आर्वी २,धुळे इतर २,नवनाथ गर स्वामीनारायण कॉलनी १,चंपा बाग २,
वैभव नगर १,मुकटी ३,सिंहस्थ नगर साक्री रोड १,महालक्ष्मी कॉलनी २, नेर १, अंचाळे १, न्याहळोद १

उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील ४५ अहवालांपैकी १० अहवाल पॉझिटिव्ह
दोंडाईचा १, उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा १, डाबरी दोंडाईचा २, कोठारी पार्क १, रावळ नगर १, रोहणे शिंदखेडा १, कार्ले शिंदखेडा १, दसवेल शिंदखेडा १,धमाने शिंदखेडा १
उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील १७८ अहवालांपैकी ६६ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे
शिरपूर १०, बालाजी नगर २, सरस्वती कॉलनी १, वाल्मिक नगर १, वरवाडे ६, दौलत नगर २, गणेश कॉलनी २, पित्रेश्वर कॉलनी १,सदाशिव नगर २, सुभाष नगर १, शिवपार्वती कॉलनी २, रसिकलाल पटेल नगर १, श्री नगर १, चंद्रनगरी १, वकील कॉलनी १, क्रांतीनगर १, करवंद ना का १, जवखेडा ४, दहिवद १, तरडी १, त?्हाडी १ , भाटपुरा ३, शिंगावे २, अर्थे १, बाळदे १, थाळनेर ६, वाघाडी १, तावखेडा २, गुजर खरदे १, गरताड १, बालकुवा १, कुवे १, पिंपरी १, होळनांथे १, अजंदे (बेटावद ) १,
भाडणे साक्री येथील अहवालांपैकी ७अहवाल पॉझिटिव्ह
शेणपूर ३, रामनगर पिंपळनेर १, नानाचौक पिंपळनेर १, छडवेल १, नगरे नगर साक्री १
महानगरपालिका पॉलिकेक्निक मधील ६७ अहवालांपैकी ४२ अहवाल पॉझिटिव्ह
राजगुरुनगर १, प्रकाश पुष्प अपार्टमेंट ५, विटा भट्टी २, जुने धुळे ६, प्रभात नगर २, शकुंतला कॉलनी ३, जी टी पी स्टॉप १, धनाई पुनाई कॉलनी २, समृद्धी नगर १, पोलीस हेडक्वार्टर २, कुमार नगर १, धुळे इतर १, स्वामी नगर १, यशवंत नगर ३, दोंदे कॉलनी १, बालाजी नगर १, प्रोफेसर कॉलनी ४, भावसार कॉलनी २, मनमाड जीन १, नारायण मास्तर चाळ २
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथील २२ अहवालांपैकी ७ अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह
धुळे ४, शिंदखेडा १, शिरपूर १, साक्री
खाजगी लॅब मधील ४८ अहवालापैकी २६ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.
शांती निकेतन सोसायटी १, रामकृष्ण नगर १, राम मंदिर जवळ १, शिवपार्वती कॉलनी १, वाखरकर नगर २ , ग द माळी सोसायटी १, शिव सागर सोसायटी १,पद्मनाभ नगर २, सद्गुरू कॉलनी १, दत्त मंदिर देवपूर १, अरुणकुमार वैद्य नगर साक्री रोड १, गल्ली नंबर दोन २, झुलेलाल सोसायटी १, जुना आग्रा रोड १, विष्णुनगर १, अमराळे शिंदखेडा २, अंचाळे १, आर्वी १, देऊर २, तामसवाडी साक्री १, पिंपळनेर १

 

Web Title: Another 189 reports from the district were positive on Saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.