प्राणघातक हल्याचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 10:47 PM2020-01-07T22:47:35+5:302020-01-07T22:47:49+5:30

समाजवादी : जिल्हा प्रशासनाकडे पदाधिकाऱ्यांची मागणी

Deadly protests | प्राणघातक हल्याचा निषेध

Dhule

Next

धुळे : दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांवरील भ्याड हल्याचा समाजवादी पाटीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन घटनेचा निषेध नोंदविण्यात आला़
जवाहर नेहरू विद्यापीठात रात्रीचा फायदा घेत चेहरे झाकुन काहींनी दहशत निर्माण करून विद्यार्थ्यांवर प्राणघातक भ्याड हल्ला केला़ देशातील राजधानीच्या विद्यार्थ्यांवर अशा प्रकारे होणे निषेर्धात आहे़ या घटनेची माहिती पोलिसांना मिळून देखील पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आलेली नाही़ हल्लेखोरांना त्वरीत पकडून कठारे कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन समाजवादी पार्टीतर्फे जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली़ निवेदनावर आसिफ इनायत, जमिल मन्सुरी, कल्पना गंगवार, गुड्डू काकड, झाकीर खान, इमरान साथरस, हाजी खुर्शिद इनामदार, मुबिन अन्सारी, अशफाक पिंजारी, अमिन शाह आदींनी केली आहे़

Web Title: Deadly protests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे