दोंडाईचा येथे व्यापा:याची आत्महत्या

By admin | Published: June 19, 2017 01:06 PM2017-06-19T13:06:08+5:302017-06-19T13:06:08+5:30

दोंडाईचा शहरातील गोविंदनगरात राहत असलेल्या एका व्यापा:याने घरातच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली आहे.

Dondaicha trade here: its suicide | दोंडाईचा येथे व्यापा:याची आत्महत्या

दोंडाईचा येथे व्यापा:याची आत्महत्या

Next

ऑनलाईन लोकमत

दोंडाईचा,दि.19 : शहरातील गोविंदनगरात राहत असलेल्या एका व्यापा:याने घरातच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली आहे. प्रल्हाद रामचंद्र अग्रवाल (51) असे मयत व्यापा:याचे नाव आहे. 
प्रल्हाद अग्रवाल यांचे शहरातील गाव दरवाजाजवळ किराणा दुकान होते. गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून त्यांची प}ी माहेरी गेली होती. रविवारी पहाटे मुलगा गौरव हा झोपलेला असताना त्यांनी पहाटे आत्महत्या केली. यासंदर्भात त्यांचा मुलगा गौरव अग्रवाल याच्या माहितीवरून दोंडाईचा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद झाली़ 

Web Title: Dondaicha trade here: its suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.