शेतक:याकडून लाच घेतांना तांत्रिक अधिका:यास पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 06:35 PM2017-09-14T18:35:50+5:302017-09-14T18:37:51+5:30

विहीरीचे अनुदान देण्यासाठी शेतक:याकडून 5 हजाराची लाच घेताना गुरुवारी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले

Farmer: Taking the bribe from him, the technical officer is caught | शेतक:याकडून लाच घेतांना तांत्रिक अधिका:यास पकडले

शेतक:याकडून लाच घेतांना तांत्रिक अधिका:यास पकडले

Next
ठळक मुद्देविहिरीचे अनुदान देण्यासाठी मागितली लाचशिंदखेडा पंचायत समितीमध्ये गुरुवारी केली अटकतक्रारदार शेतक:याने केली होती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार

ऑनलाईन लोकमत

शिंदखेडा, दि.15 - शिंदखेडा पंचायत समितीच्या लघुसिंचन विभागाचे तांत्रिक अधिकारी नरेश देवीदास बोरसे यांना विहीरीचे अनुदान देण्यासाठी शेतक:याकडून 5 हजाराची लाच घेताना गुरुवारी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले

शिंदखेडा तालुक्यातील कलमाडी येथील शेतक:याकडून मंजूर विहीरीचे 94 हजार 616 रुपयांचे अनुदान देण्यासाठी पंचायत समितीतील लघुसिंचन विभागाचे तांत्रिक अधिकारी नरेश देवीदास बोरसे याने 5 हजारांची लाच मागितली. शेतक:याने याबाबत धुळे लाच लुचपत विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार गुरुवारी दुपारी शिंदखेडा पंचायत समितीत सापळा रचून लाचलुचपत विभागाच्या अधिका:यांनी शेतक:याकडून साक्षीदार समक्ष 5 हजाराची लाच घेतांना तांत्रिक अधिकारी नरेश बोरसे याना रंगेहात पकडले.

Web Title: Farmer: Taking the bribe from him, the technical officer is caught

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.