शुक्रवारी २०८ अहवाल पॉझिटिव्ह, तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 09:10 PM2020-08-14T21:10:21+5:302020-08-14T21:11:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : शुक्रवारी आणखी २०८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तसेच तीन रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये, धुळे ...

Friday 208 report positive, three dead | शुक्रवारी २०८ अहवाल पॉझिटिव्ह, तिघांचा मृत्यू

dhule

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शुक्रवारी आणखी २०८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तसेच तीन रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये, धुळे तालुक्यातील वार येथील ५३ वर्षीय पुरुष तसेच धुळे शहरातील ६४ वर्षीय पुरुष व ६० वर्षीय महिलेचा समावेश आहे.
शुक्रवारच्या अहवालानुसार, धुळे शहरातील ८५ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तसेच धुळे तालुक्यातील ४३, शिंदखेडा तालुक्यातील ६७ व शिरपूर तालुक्यातील १३ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या ५२१६ वर पोहोचली आहे.

Web Title: Friday 208 report positive, three dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.