देवा सोनारवरील कारवाईसाठी माजी महापौरांसह महिलांचा धुळे शहर पोलीस ठाण्यात ठिय्या

By admin | Published: April 24, 2017 06:13 PM2017-04-24T18:13:34+5:302017-04-24T18:13:34+5:30

देवा सोनारावर गुन्हा दाखल करत नाही तोर्पयत राष्ट्रवादीच्या महिलांनी शहर पोलीस स्टेशनला ठिया दिला होता.

Goddess stays in the Dhule city police station for the action of Sonar | देवा सोनारवरील कारवाईसाठी माजी महापौरांसह महिलांचा धुळे शहर पोलीस ठाण्यात ठिय्या

देवा सोनारवरील कारवाईसाठी माजी महापौरांसह महिलांचा धुळे शहर पोलीस ठाण्यात ठिय्या

Next

 धुळे,दि.24- सोशल मिडीयात व्हॉट्सअप ग्रुपवर अश्लिल संदेश टाकून बदनामी करणा:या देवा सोनारवर गुन्हा दाखल करून त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई करावी आणि आमच्या कुटुंबियांना संरक्षण द्यावे या मागणीचे  निवेदन राष्ट्रवादीच्या माजी महापौर व महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष जयश्री अहिरराव व राष्ट्रवादी महानगर जिल्हाध्यक्ष मनोज मोरे यांच्या प}ी यांनी सोमवार पोलीस उपअधीक्षक हिमंत जाधव यांना दिले. त्यानंतर देवा सोनारावर गुन्हा दाखल करत नाही तोर्पयत राष्ट्रवादीच्या महिलांनी शहर पोलीस स्टेशनला ठिया दिला होता.  

 निवेदन देतांना माजी महापौर जयश्री अहिरराव, महापौर कल्पना महाले, प्रा.सुवर्णा शिंदे, ज्योती पावरा, स्थायी समिती सभापती कैलास चौधरी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मनोज मोरे, कमलाकर अहिरराव तसेच मीनल पाटील, मंगला मोरे, नगरसेविका कल्पना बोरसे, माधुरी अजळकर, चंद्रकला जाधव, कशीश उदासी, माधुरी बडगुजर, शशीकला नवले, अवंता माळी, कलाबाई बडगुजर, भारती अहिरराव, दिपाली अहिरराव, मनिषा वाघ, वंदना पवार, मंगला पगारे, वैशाली सगरे, लता वाल्हे, आरती पवार, भारती गवळी, शोभा चौधरी, यशोदा गवळी, कविता चौधरी, सुरेशा मोरे, रेखा मोरे, कमलबाई चौधरी, मीना भोसले, मनिषा सगरे, केवळबाई साळुंखे, मनिषा सोनवणे, रत्नप्रभा वाघ, आरती भोई, सुमनबाई चौधरी, प्रमिला आव्हाड, उषाबाई पाटील, कविता पाटील, मंजुबाई साळवे, निर्मला मोरे, सत्यभाबा जाधव, विमल निंबाळकर, ज्योती निंबाळकर आदी उपस्थित होत़े 

Web Title: Goddess stays in the Dhule city police station for the action of Sonar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.