तब्बल सात रुग्णांचा मृत्यू, खाजगी लॅब मधील १८ अहवाल पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 01:35 PM2020-08-19T13:35:24+5:302020-08-19T13:36:16+5:30
धुळे- मंगळवारी मध्यरात्रीनंतर बुधवारी पहाटेपर्यंत तब्बल सात कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच खाजगी लॅब मधील १८ अहवाल पॉझिटिव्ह ...
Next
धुळे- मंगळवारी मध्यरात्रीनंतर बुधवारी पहाटेपर्यंत तब्बल सात कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच खाजगी लॅब मधील १८ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. मृतांमध्ये, धुळे शहरातील देवपूर, मोहाडी उपनगर, धुळे तालुक्यातील देवभाने व सोनगीर, शिंदखेडा तालुक्यातील सुलवाडे, शिरपूर तालुक्यातील वाठोडा व साक्री येथील रुग्णाचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १८८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.