जिल्ह्यातील कोरोना बाधीत रूग्णांची संख्या ३१ वर पोहोचली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2020 11:50 AM2020-05-03T11:50:46+5:302020-05-03T11:52:56+5:30

शहरातील गरीब नवाज नगर भागातील दोन रूग्णांचे रिपोर्ट पॉजीटीव्ह

The number of corona affected patients in the district reached 31 | जिल्ह्यातील कोरोना बाधीत रूग्णांची संख्या ३१ वर पोहोचली

Dhule

Next

धुळे- नाशिक येथे उपचार घेत असलेल्या धुळेकर व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे शनिवारी स्पष्ट झाले होते. तसेच हिरे वैद्यकीय प्रयोगशाळेत शहरातील गरीब नवाज नगर भागातील दोन रूग्णांचे रिपोर्ट पॉजीटीव्ह आले होते. प्रशासनाने, नाशिक येथे उपचार घेत असलेल्या रूग्णाचा समावेश जिल्ह्यातील बाधीत रूग्णांमध्ये समावेश केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण ३१ कोरोना पॉजीटीव्ह रूग्ण असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Web Title: The number of corona affected patients in the district reached 31

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे