जिल्ह्यातील रूग्णसंख्या १०२ वर पोहोचली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 09:02 AM2020-05-23T09:02:58+5:302020-05-23T09:06:02+5:30

धुळे शहरातील १५ रुग्णांचा समावेश

The number of patients in the district reached 102 | जिल्ह्यातील रूग्णसंख्या १०२ वर पोहोचली

Dhule

Next

धुळे- शुक्रवारी तब्बल २१ रूग्ण आढळल्यामुळे जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या १०२ वर पोहोचली आहे. धुळे शहरात १५ रूग्ण आढळले आहेत. साक्री व शिंदखेडा तालुक्यातील प्रत्येकी दोघांना लागण झाली आहे तर शिरपूर व धुळे तालुक्यातील एका रूग्णाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Web Title: The number of patients in the district reached 102

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे