लाईव्ह न्यूज :

Dhule (Marathi News)

जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा शनिवारी पदवीप्रदान समारंभ - Marathi News | University of Jalgaon on Saturday honors ceremony of North Maharashtra University | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा शनिवारी पदवीप्रदान समारंभ

पदवीप्रदान समारंभ शनिवार, 8 एप्रिल रोजी सकाळी 9.30 वाजता विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात होणार आहे. ...

जळगावात 20 लाखांचे मोबाईल लंपास - Marathi News | 20 lakh mobile lamps in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात 20 लाखांचे मोबाईल लंपास

ही घटना गुरुवारी रात्री घडली असून शुक्रवारी सकाळी ती उघडकीस आली. ...

धुळे जिल्ह्यात कर्जबाजारी तरुण शेतक:याची आत्महत्या - Marathi News | Suicide of the young farmer in Dhule district: committed suicide | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळे जिल्ह्यात कर्जबाजारी तरुण शेतक:याची आत्महत्या

ठेलारी यांच्यावर बँकेचे 1 लाख रुपयांचे कर्ज होते. ...

गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला कुजलेला मृतदेह - Marathi News | Wrecked bodies found in slain conditions | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला कुजलेला मृतदेह

तिखी शिवारातील घटना : मोहाडी पोलिसात नोेंद, तपास सुरु ...

उष्माघाताने तिसगाव ढंढाणे येथील दोन गायींचा मृत्यू - Marathi News | Death of two cows in Tashgaon Dhandhane with heat stroke | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :उष्माघाताने तिसगाव ढंढाणे येथील दोन गायींचा मृत्यू

धुळे तालुक्यातील तिसगाव ढंढाणे येथे उष्माघातामुळे दोन दुधाळ जर्सी गायींचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवार 6 रोजी घडली. ...

नकली हि-यांचे गाव, त्याचे नाव घोडसगाव - Marathi News | The village of Mokli, its name is Ghodsgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नकली हि-यांचे गाव, त्याचे नाव घोडसगाव

मुक्ताईनगर तालुक्यात निमखेडी ते घोडसगाव दरम्यानच्या पट्टय़ात जमिनीखाली पांढ-या स्फटीकांचा साठा आढळून आला आहे. जमिनीखाली 5 ते 50 फुटावर लागणारा हा स्फटीक पट्टा सुमारे साडे चार फूट उंचीचा थर आहे. ...

पारोळ्याचा भुईकोट किल्ला गतवैभवाच्या प्रतिक्षेत - Marathi News | Parocha's Bhuikot fort is awaiting vanity | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पारोळ्याचा भुईकोट किल्ला गतवैभवाच्या प्रतिक्षेत

भुईकोट किल्ल्याला गतवैभव प्राप्त व्हावे यासाठी शासनाकडून अडीच कोटीचा निधी मिळाला आहे, मात्र निधीचा वापर होवून देखील किल्ल्याची स्थिती आहे, तशीच आहे. ...

धुळे जिल्ह्यात अल्पसंख्याक वस्ती विकासासाठी 30 लाखांचा निधी - Marathi News | 30 lakhs funds for minority population development in Dhule district | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळे जिल्ह्यात अल्पसंख्याक वस्ती विकासासाठी 30 लाखांचा निधी

धुळे लोकसभा मतदारसंघातील चिंचवार व लामकानी येथे अल्पसंख्याक वस्ती विकासासाठी एकूण 30 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. ...

मनुष्य विकास मंत्रालयाच्या मानांकनात उमविची घसरण - Marathi News | MUMBAI: Human Development Index | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मनुष्य विकास मंत्रालयाच्या मानांकनात उमविची घसरण

एनआयआरएफ अंतर्गत प्रसिध्द करण्यात आलेल्या देशातील शंभर विद्यापीठांमध्ये उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मानांकनात यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत घसरण झाली आहे. ...