लाईव्ह न्यूज :

Dhule (Marathi News)

सराफाचे दहा लाखाचे दागिने घेऊन बंगाली कारागिरांचा पोबारा - Marathi News | The 10-lacquer ornaments of gold and silver jewelery | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सराफाचे दहा लाखाचे दागिने घेऊन बंगाली कारागिरांचा पोबारा

जळगाव: दागिने बनविण्यासाठी दिलेले दहा लाख रुपये किमतीचे ३५० ग्रॅम सोन्याचे बिस्किट घेऊन बंगाली कारागिरांनी पोबारा केल्याची धक्कादायक घटना शहरात घडली आहे. महिनाभरापूर्वी घडलेल्या या घटनेची सराफाने रामानंद नगर पोलिसांकडे तक्रार केली आहे. दरम्यान, या का ...

विश्लेषण - Marathi News | Analysis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विश्लेषण

महाजन गटाने उज्ज्वला मच्िंछद्र पाटील यांचे नाव अध्यक्षपदासाठी ऐनवेळी पुढे आणले. उज्ज्वला पाटील यांचे पती मच्िंछद्र पाटील हे सेनेला जय महाराष्ट्र करून भाजपात माजी मंत्री खडसेंच्या नेतृत्वात दाखल झाले होते. मुक्ताईनगरातच पाटील यांचा प्रवेश सोहळा २०१४ म ...

मुरूम फोेडल्यानंतरच्या डागापासून वाचण्यासाठी हे करा! - Marathi News | Do this to read from the post-Murrah cremation! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुरूम फोेडल्यानंतरच्या डागापासून वाचण्यासाठी हे करा!

बर्‍याचदा आपल्या चेहर्‍यावरील मुरूम अस‘ झाल्याने ते आपण हाताने फोडतो. मात्र यामुळे आपल्या चेहर्‍यावर डाग पडतात. या डागापासून वाचण्यासाठी जाणून घ्या काही घरगुती उपाय. ...

उमाळा येथे बसविले हायमस्ट लॅम्प - Marathi News | Hiems lamps set at Ummala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उमाळा येथे बसविले हायमस्ट लॅम्प

जळगाव: आमदार सुरेश भोळे यांच्या निधीतून तालुक्यातील उमाळा येथे बुधवारी तीन हायमस्ट लॅम्प बसविण्यात आले. कृषी बाजार समितीचे संचालक मनोहर पाटील यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. उमा माहेश्वर मंदिर, देव्हारी चौक व भागवत बाविस्कर यांच्या घरासमोर हे लॅम्प ...

भारतात दरवर्षी २० लाख व्यक्तीना नव्याने क्षयरोगाची लागण - Marathi News | In India every year 20 lakh people get infected with new tuberculosis | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :भारतात दरवर्षी २० लाख व्यक्तीना नव्याने क्षयरोगाची लागण

आज दि.२४ मार्च २०१७ हा जागतिक क्षयरोग दिन म्हणून सर्वत्र पाळला जातो. आज भारत देश हा जागतिकीकरणाच्या महत्वाच्या उंबरठ्यावर मार्गक्रमण करीत असतांना काही अशा समस्या आहेत की ज्यावर जास्त लक्ष केंद्रित करणे खूप गरजेचे आहे.सध्या ग्राम पातळीवरून तर जागतिक प ...

वृक्ष लागवड प्रक्रिया गतिमान करा जिल्हाधिकारी : यंत्रणांकडून घेतला आढावा - Marathi News | Disseminate the planting plant: Collector: Review taken by the regulator | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वृक्ष लागवड प्रक्रिया गतिमान करा जिल्हाधिकारी : यंत्रणांकडून घेतला आढावा

जळगाव : राज्यभरात ५० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील वृक्ष लागवड प्रक्रिया गतिमान करण्याचे आदेश जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी आढावा बैठकीत दिले. ...

उघड्यावर शौचास बसणार्‍यांविरुध्द कारवाई - Marathi News | Action against those who are in the open | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उघड्यावर शौचास बसणार्‍यांविरुध्द कारवाई

जळगाव: उघड्यावर शौचास बसणार्‍या सालारनगर व खेडीच्या १२ जणांविरुध्द एमआयडीसी पोलीस स्टेशनला बुधवारी गुन्हे दाखल करण्यात आले. ...

तुषारभाई एमबीबीएस? - Marathi News | Tusharbhai MBBS? | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :तुषारभाई एमबीबीएस?

नंदुरबार : तळोदा येथील डॉ.तुषार मिरगे या डॉक्टरावर कारवाई करण्यात आली. वैद्यकीय प्रमाणपत्र नसल्याचे कारण देत गुन्हा दाखल करण्यात आला. ...

मोबाइल सेवा ‘आॅक्सिजन’वर! - Marathi News | Mobile service 'Oxygen'! | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :मोबाइल सेवा ‘आॅक्सिजन’वर!

महापालिकेची मोठी कारवाई : मोहाडीतील मुख्य सर्व्हर सील, ३०० टॉवर्सच्या सेवेवर परिणाम ...