लाईव्ह न्यूज :

Dhule (Marathi News)

गतवर्षापेक्षा 15 पट मिरचीची आवक वाढली - Marathi News | 15 times more chilli arrivals than last year | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :गतवर्षापेक्षा 15 पट मिरचीची आवक वाढली

दोंडाईचा बाजार समितीत गतवर्षापेक्षा सुमारे 15 पट मिरचीची आवक वाढली असून यंदा 59 हजार 786 क्विंटल मिरचीची आवक आहे. ...

नगरोत्थानच्या कामांची महापौरांकडून पाहणी! - Marathi News | Inspector of the works of Nagorothan's mayor! | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :नगरोत्थानच्या कामांची महापौरांकडून पाहणी!

धुळे : शहरात सद्य:स्थितीत मनपातर्फे महाराष्ट्र सुवर्णजयंती राज्यस्तरीय नगरोत्थान योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी बुधवारी महापौर कल्पना महाले यांनी केली़ ...

अग्नितांडवामुळे नुकसान! - Marathi News | Fire damage caused by fire! | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :अग्नितांडवामुळे नुकसान!

रमजानबाबानगरात बुधवारी पहाटे भीषण अग्नितांडवाची घटना घडली़ या घटनेत सहा ते सात घरांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल़े ...

धुळ्यात घरांना आग, लाखो रुपयांचे नुकसान - Marathi News | Fire at houses in Dhule, loss of millions of rupees | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळ्यात घरांना आग, लाखो रुपयांचे नुकसान

शहरातील रमजान बाबा नगर ऐंशी फुटी रस्तावरील घरांना पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. ...

जात प्रमाणपत्राची धावपळ महिलेच्या जिवावर बेतली - Marathi News | The surviving woman of the caste certificate gets married to Betli | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जात प्रमाणपत्राची धावपळ महिलेच्या जिवावर बेतली

सोनगीर (धुळे) : पंचायत समिती निवडणुकीसाठी आवश्यक जात प्रमाणपत्राकरिता नंदुरबारकडे जाणा:या दाम्पत्याच्या मोटारसायकलला कंटेनरने दिलेल्या धडकेत कुसुमबाई ठाकूर यांचा मृत्यू झाला. ...

सेवानिवृत्तीच्या दिवशी ‘लाचखोरी’चे नारळ! - Marathi News | 'Bribery' coconut on retirement day! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सेवानिवृत्तीच्या दिवशी ‘लाचखोरी’चे नारळ!

बिल मंजुरीसाठी पैशांची मागणी : धुळे मनपाच्या कार्यकारी अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल ...

‘जलयुक्त’ची रखडलेली कामे मार्गी लागणार - Marathi News | 'Jalukta' work will be completed | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :‘जलयुक्त’ची रखडलेली कामे मार्गी लागणार

जलयुक्त शिवार अभियान योजनेंतर्गत पहिल्या व दुस:या टप्प्यातील रखडलली कामे आचारसंहितेचा अडसर दूर होताच मार्गी लागणार आहेत. ...

चौपदरीकरण अडीच वर्षात होणार! - Marathi News | Fourth year will be four-fold! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चौपदरीकरण अडीच वर्षात होणार!

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा : सपाटीकरणासह भराव मजबुतीकरणाच्या कामास प्राधान्य ...

विद्याथ्र्याच्या श्रमातून साकारला बंधारा! - Marathi News | Banda from the work of the student! | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :विद्याथ्र्याच्या श्रमातून साकारला बंधारा!

झुलाल भिलाजीराव पाटील महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवसीय श्रमसंस्कार शिबिर नुकतेच हरणमाळ येथे पार पडले. या वेळी विद्याथ्र्याच्या श्रमातून तेथे बंधारा साकारण्यात आला. ...