लाईव्ह न्यूज :

Dhule (Marathi News)

मंदाणे शिवारात विहिरीत पडून शेतक:याचा मृत्यू - Marathi News | Farmer dies in well in Mandai Shivar: Death of him | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :मंदाणे शिवारात विहिरीत पडून शेतक:याचा मृत्यू

मंदाणे शिवारात इलेक्ट्रीक मोटारचा फुटव्हॉल्व्ह दुरुस्त केल्यानंतर वर चढत असताना दोर तुटल्याने विहिरीत पडून जखमी झालेल्या शेतक:याचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे. ...

वारुडची तहान भागविणार दोन कोटींचे पाणी! - Marathi News | Two million rupees of water to thwart warood! | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :वारुडची तहान भागविणार दोन कोटींचे पाणी!

जिल्हा परिषद : मुख्यमंत्री पेयजेल योजनेंतर्गत स्वतंत्र योजनेच्या निधीला तत्त्वत: मंजुरी ...

‘फेक कॉल’मुळे अगिAशमन विभागाची तारांबळ - Marathi News | 'Fake Call', a postal system of the AGM | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :‘फेक कॉल’मुळे अगिAशमन विभागाची तारांबळ

धुळे : महामार्गावर गॅसच्या टँकरला आग लागल्याची घटना घडली नसून आलेला फोन हा फेक कॉल होता, ...

15 रस्त्यांची कामे 60 टक्के पूर्ण! - Marathi News | 15 road works completed 60 percent! | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :15 रस्त्यांची कामे 60 टक्के पूर्ण!

धुळे : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत मनपातर्फे शहरातील 15 डी़पी़ रोडची कामे हाती घेण्यात आली आहेत़ ...

स्थायी सभापतीपदी कैलास चौधरी निश्चित - Marathi News | Kailash Chaudhary, standing for the post of Standing Chairman | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :स्थायी सभापतीपदी कैलास चौधरी निश्चित

धुळे : महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी राष्ट्रवादीचे कैलास चौधरी यांची निवड निश्चित झाली आह़े ...

ग्रामस्थांना ‘कॅशलेस’ व्यवहाराचे धडे - Marathi News | Lessons of 'cashless' behavior to the villagers | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :ग्रामस्थांना ‘कॅशलेस’ व्यवहाराचे धडे

निमगूळ येथील शिबिर : उत्तम पाटील यांनी केले मार्गदर्शन ...

सरकारच्या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी - अनिल घनवट - Marathi News | Farmers' debt due to government policy - Anil Ghanvat | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :सरकारच्या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी - अनिल घनवट

शेतकरी संघटनेच्या पिंपळनेर शाखेतर्फे बैठक; शेती व्यवसाय समृद्ध करण्यासाठी करणार प्रय} ...

उघडय़ावर शौचास बसणा:या 10 जणांवर कारवाई - Marathi News | Opposing the open defecation: Action on these 10 people | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :उघडय़ावर शौचास बसणा:या 10 जणांवर कारवाई

उघडय़ावर शौचास बसून अस्वच्छता व आरोग्यास बाधा निर्माण करणा:या दहा जणांच्या विरोधात दोंडाईचा नगरपालिकेच्या गुड मॉर्निग पथकाने शुक्रवारी पहाटे कारवाई केली आहे. ...

वृद्ध पित्यास 18 हजार पोटगीसह सुसज्ज निवारा देण्याचे आदेश - Marathi News | An order to provide 18,000 veterans with an old patina shelter | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :वृद्ध पित्यास 18 हजार पोटगीसह सुसज्ज निवारा देण्याचे आदेश

वृद्ध पित्यास त्याच्या तिन्ही मुलांनी मिळून दरमहा 18 हजार रु.ची पोटगी द्यावी, असा आदेश धुळे उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ यांनी नुकताच दिला. ...