लाईव्ह न्यूज :

Dhule (Marathi News)

दिलीप बडगुजर सेवानिवृत्त - Marathi News | Dilip Badgujar retired | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिलीप बडगुजर सेवानिवृत्त

जळगाव - जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागातील परिचर दिलीप मोतीराम बडगुजर (मूळ रा.बोरनार, ह.मु.मोहाडी रोड, जळगाव) हे २५ वर्षे सेवा केल्यानंतर निवृत्त झाले आहे. बडगुजर हे यापूर्वी सैन्यात होते. सैन्यातील सेवा झाल्यानंतर ते जि.प.मध्ये रूजू झाले. न ...

पाण्याचे दुर्भिक्ष्य थांबविण्यासाठी तंत्रज्ञानाची गरज - Marathi News | The need for technology to stop water scarcity | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाण्याचे दुर्भिक्ष्य थांबविण्यासाठी तंत्रज्ञानाची गरज

जळगाव : राज्यात अनेक ठिकाणी पाण्याची समस्या आहे. कोकणात न थांबणारे पाणी आहे. जोरदार पाऊस असतो, पण कोकणात पाण्याचे दुर्भिक्ष्य असते. ही समस्या थांबवायची असेल तर उच्च तंत्रज्ञानाची मदत घ्यावी लागेल, असे मत केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी चि ...

जीडीपी वाढला मात्र रोजगार का नाही? - Marathi News | Why does not GDP increase? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जीडीपी वाढला मात्र रोजगार का नाही?

सन २००४ ते १४ दरम्यान देशाच्या जीडीपीमध्ये वाढ झाल्याचे सांगितले जाते. १९९९ ते २००४ या कालावधीत साडेपाच कोटी लोकांना नोकर्‍या उपलब्ध झाल्या होत्या. तर जीडीपी वाढल्यानंतर केवळ २७ लाख नोकर्‍या उपलब्ध झाल्या आहेत. जीडीपीमध्ये वाढ होत असताना नोकरी, रोजगा ...

नॉयलॉन मांजा विक्रीवर बंदी - Marathi News | Nylon Manna Ban on Sale | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नॉयलॉन मांजा विक्रीवर बंदी

जळगाव - मकरसंक्रांतीनिमित्ताने अनेक ठिकाणी पतंग उत्सव होतो तसेच नागरिकही पतंग उडवितात. पतंगासाठी काही ठिकाणी नॉयलॉन मांजा वापरतात. याचा वन्य पशुपक्ष्यांना त्रास होतो तर अनेक पक्ष्यांना जीव गमवावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन ११ ते २० जानेवारी या काळात प ...

बेलगंगा... - Marathi News | Belgaum ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बेलगंगा...

कासोदा येथील वसंत सहकारी साखर कारखाना तत्कालीन संचालक मंडळाने भाडे तत्वावर देऊन सुरू करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात यश येऊ शकले नाही. त्यामुळे याच पद्धतीने अन्य कारखान्यांबाबत भविष्यात निर्णय घेतला जाण्याची शक्यता असून या कारखान्यांच्या क्षेत्राती ...

सफाईबाबत जनजागृतीसाठी १३१ शाळांची आज रॅली - Marathi News | Today rally of 131 schools for public awareness | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सफाईबाबत जनजागृतीसाठी १३१ शाळांची आज रॅली

जळगाव: सफाईबाबत जनजागृतीसाठी मनपाच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील तब्बल १३१ शाळांतर्फे १४ रोजी सकाळी ९ ते १० या वेळात त्यांच्या शाळांच्या परिसरात रॅली काढण्यात येणार असून त्यात सुमारे ४२ हजार ७८० विद्यार्थी सहभागी होणार आहेत. दरम्यान ज्या शाळांना श ...

पुण्याच्या विवाहितेचा जळगावात विनयभंग - Marathi News | Molestation of marriage in Pune's Jalgaon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुण्याच्या विवाहितेचा जळगावात विनयभंग

जळगाव : पुणे येथील विवाहिता आपल्या नातेवाईकासह रामानंद परिसरातील भगवाननगरातील पुतण्यास भेटण्यास आली असता, एकाने तिचा विनयभंग केल्याची घटना घडली होती़ याप्रकरणी शुक्रवारी विवाहितेच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ फिर्या ...

भुसावळजवळ इंजिनसह ट्रॅकमशिन रूळावरून घसरल्याने रेल्वे वाहतूक ठप्प - Marathi News | Railway traffic jam, due to the collision of the tracks by engine near Bhusawal | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळजवळ इंजिनसह ट्रॅकमशिन रूळावरून घसरल्याने रेल्वे वाहतूक ठप्प

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील पगमार- खंडवा दरम्यान गुरूवारी रात्री ...

गोताणेचा जलयुक्तमध्ये समावेश करा - Marathi News | Add the dive to the drainage | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :गोताणेचा जलयुक्तमध्ये समावेश करा

धुळे : तालुक्यातील गोताणे येथील फुटलेले निमदरा धरण, तसेच गाळ साचलेले व नादुरुस्त पाझर तलाव आणि साठवण बंधा:यांच्या अभावामुळे हजारो एकर शेती कोरडवाहू बनली आहे ...