लाईव्ह न्यूज :

Dhule (Marathi News)

वृद्धाच्या दशक्रिया विधीसाठी तरुणाईने जमा केली लोकवर्गणी - Marathi News | Older people gathered for the dasakriya rituals | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वृद्धाच्या दशक्रिया विधीसाठी तरुणाईने जमा केली लोकवर्गणी

दारिद्र्याशी संघर्ष करणाºया नामदेव माळी या वृद्धाचे २८ डिसेंबरला निधन झाले. त्यांच्या अंत्यविधीसाठी साक्री तालुक्यातील तरुणांनी २० हजार रुपये लोकवर्गणी जमा करून त्यांच्या दशक्रिया विधी केला. ...

डॉक्टर थांबत नसल्याने रुग्णांची गैरसोय - Marathi News | Disadvantages of the patients due to lack of doctor | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :डॉक्टर थांबत नसल्याने रुग्णांची गैरसोय

मालपूर प्राथमिक आरोग्य केंद्र : ग्रामस्थांनी व्यक्त केला संताप; जि.प. प्रशासनाने लक्ष देण्याची गरज ...

दहीवेल मार्केटला व्यापाºयांचा प्रतिसाद - Marathi News | A response to the Dhevel Market market | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दहीवेल मार्केटला व्यापाºयांचा प्रतिसाद

दहीवेल : साक्री कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने दहीवेल येथे मागील महिन्यांपासून भुसार, शेतमाल खरेदी-विक्री केंद्र सुरू केले आहे. ...

चाराअभावी दुग्ध व्यवसाय अडचणीत - Marathi News | Fodder drought in the business of milk | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाराअभावी दुग्ध व्यवसाय अडचणीत

बळसाणे : कमी पावसामुळे यावर्षी बळसाणे व परिसराची खरीप हंगामाने निराशा केल्याने उन्हाळ्यात चारा समस्या जाणवणार आहे. ...

शिक्षक दाम्पत्य करणार देहदान - Marathi News | Teacher Couple Will Do It | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शिक्षक दाम्पत्य करणार देहदान

धुळे : शहरातील साक्री रोडवरील जय मल्हारनगरातील रहिवासी श्रीराम पानपाटील व अरुणा पानपाटील या शिक्षक दाम्पत्याने नवीन वर्षानिमित्त देहदानाचा संकल्प केला आहे़ ...

उघड्यावर शौचास जाणाऱ्या २५ जणांना केले पोलीसांच्या स्वाधीन - Marathi News | 25 people who were beaten by the police were released to the police | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :उघड्यावर शौचास जाणाऱ्या २५ जणांना केले पोलीसांच्या स्वाधीन

महापालिका प्रशासनातर्फे स्वच्छ सर्वेक्षण २०१७ अंतर्गत शहर हगणदरीमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत़ ...

वृद्धाच्या दशक्रिया विधीसाठी तरुणाईने जमा केली लोकवर्गणी - Marathi News | Older people gathered for the dasakriya rituals | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वृद्धाच्या दशक्रिया विधीसाठी तरुणाईने जमा केली लोकवर्गणी

मुलगा नसलेल्या वृद्धाचा तरुण मंडळींनी एकत्र येत २० हजार रुपये लोकवर्गणी जमा करून त्यांच्या दशक्रिया विधीचा कार्यक्रम केला. ...

पोटापुरत्या धान्यासाठी फिरवाफिरव तहसीलदारांकडे मांडले गार्‍हाणे : प्रस्ताव कुणी स्विकारावा याबाबत संभ्रम - Marathi News | Stretch for storied grains presented to Tahsildar: Sambharram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोटापुरत्या धान्यासाठी फिरवाफिरव तहसीलदारांकडे मांडले गार्‍हाणे : प्रस्ताव कुणी स्विकारावा याबाबत संभ्रम

जळगाव : प्राधान्य कुटुंब योजनेतंर्गत तयार केलेला प्रस्ताव स्विकारण्यासाठी गोरगरीब नागरिकांची प्रशासन व कामगार संघटना यांच्याकडे फिरवाफिरव सुरु आहे. संतप्त महिला व नागरिकांनी मंगळवारी तहसीलदार अमोल निकम यांची भेट घेत गार्‍हाणे मांडले. मात्र नेमका प्रस ...

बोदवड उपसाचे काम सुरू करण्यास मान्यता २१७८.६७ किंमतीचे काम: दोन टप्प्यात ५३ हजार हेक्टर क्षेत्राला लाभ - Marathi News | Work on starting the work of Boudwaad Pavement work of 2178.67: In two phases 53 thousand hectare area benefits | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बोदवड उपसाचे काम सुरू करण्यास मान्यता २१७८.६७ किंमतीचे काम: दोन टप्प्यात ५३ हजार हेक्टर क्षेत्राला लाभ

जळगाव : जिल्‘ातील बोदवड परिसर उपसा सिंचन योजनेच्या २१७८.६७ कोटी खर्चाच्या कामास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मान्यता दिली. तब्बल सहा वर्षांपासून रेंगाळलेल्या या प्रकल्पाचे भुमिपूजन तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते झाले होते. या प्र ...