लाईव्ह न्यूज :

Dhule (Marathi News)

सुभाष चौकात रिक्षा चालकांमध्ये हाणामारी - Marathi News | Crashing in rickshaw drivers at Subhash Chowk | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुभाष चौकात रिक्षा चालकांमध्ये हाणामारी

जळगाव: रिक्षा लावण्याच्या कारणावरुन रिक्षा चालकांमध्ये हाणामारी झाली. हा वाद मिटविण्यासाठी गेलेल्या दोघं भावंडांनाही या रिक्षा चालकांनी मारहाण केली.यात चार जण जखमी झाले आहेत.रविवारी दुपारी तीन वाजता सुभाष चौकात ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघां ...

गाण्यांचा मोठ्या आवाजावरुन डोके फोडले - Marathi News | The sound of the songs broke from the loud voice | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गाण्यांचा मोठ्या आवाजावरुन डोके फोडले

जळगाव: टेपरीकॉर्डरचा आवाज मोठा करुन गाणे वाजविल्याच्या कारणावरुन जयसिंग भागीलाल निधाने व अनिता या दोघांना काठीने तसेच लोखंडी रॉडने डोके फोडल्याची घटना रविवारी सकाळी साडे दहा वाजता मेहरुणमधील जयभवानी नगरात घडली. याप्रकरणी भगवान लोटन मिस्तरी, सागर भगवा ...

अनोळखी तरुणाचा मृत्यू - Marathi News | Death of strangers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनोळखी तरुणाचा मृत्यू

जळगाव: जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या २५ वर्षीय अनोळखी तरुणाचा रविवारी दुपारी मृत्यू झाला. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हा जिल्हा रुग्णालय परिसरातच वावरत होता.आजारी असल्याने तो रुग्णालयात दाखल झाला ...

४०० बॅनर्स आगीत जळून खाक - Marathi News | 400 banners burnt in the fire | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :४०० बॅनर्स आगीत जळून खाक

जळगाव: मनपाने जप्त करुन बालगंधर्व नाट्यगृहाजवळ ठेवलेल्या बॅनर्सला रविवारी दुपारी एक वाजता अचानक आग लागली. त्यात ४०० बॅनर्स व एक हातगाडी जळून खाक झाली आहे. त्याचा फक्त सांगाळाच शिल्लक आहे. फटाक्याच्या ठिणगीमुळे ही आग लागली असावी असा अंदाज मनपाच्या अधि ...

दोन लाखाचा खवा नष्ट - Marathi News | Destroy two lacquer sugarcane | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन लाखाचा खवा नष्ट

जळगाव: नवीन बसस्थानक व स्टेडियम कॉम्लेक्सध्ये गेल्या आठवड्यात जप्त करण्यात आलेला दोन लाख रुपये किमतीचा खवा अन्न व औषध प्रशासन विभागाने शनिवारी निमखेडी शिवारात मनपाच्या कचरा प्रकल्पाजवळ नष्ट केला. जेसीबीद्वारे शोष खड्डा करून त्यात हा खवा पुरण्यात आला ...

नगरपालिकेसाठी २७५१ अर्ज दाखल - Marathi News | 2751 filed for the Municipality | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नगरपालिकेसाठी २७५१ अर्ज दाखल

जळगाव : जिल्‘ात होणार्‍या नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अर्जांचा अक्षरश: पाऊस पडला. नगराध्यक्षपदासाठी १९१ तर नगरसेवकपदासाठी २७५१ अर्ज प्राप्त झाले आहेत. ...

भरधाव दुचाकीने घेतला पाटबंधारे कर्मचार्‍याचा बळी काव्यरत्नावली चौकातील घटना: दोन दिवसापासून सुरू होती मृत्यूशी झुंज - Marathi News | Bhaagwha took bicycling; Patanjary's employee was shot dead in Kavyartnavali Chowk: Two days started | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भरधाव दुचाकीने घेतला पाटबंधारे कर्मचार्‍याचा बळी काव्यरत्नावली चौकातील घटना: दोन दिवसापासून सुरू होती मृत्यूशी झुंज

जळगाव : रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीने उडविल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या प्रल्हाद न्हानू श्रीखंडे (वय ५३ मूळ रा.चिंचोल, ता.मुक्ताईनगर ह.मु.गिरणा कॉलनी, जळगाव) यांचा शनिवारी दुपारी साडे तीन वाजता उपचार सुरू असताना मृत्यू झाला. श्रीख ...

लाल केळी आरोग्यासाठी फायदेशिर ! - Marathi News | Red banana is beneficial for health | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :लाल केळी आरोग्यासाठी फायदेशिर !

आपणास फक्त पिवळ्या आणि हिरव्या रंगाच्या केळी माहित आहेत, पण लाल रंगाच्या केळी देखील उपलब्ध असून त्या चविला सारख्याच आहेत. मात्र ‘ा केळी इतर केळींपेक्षा जास्त पौष्टिक असल्याचे संशोधनातून निष्पन्न झाले आहे. लाल केळीपासून शरीराला होणारे फायदे जाणून घेऊय ...

ँँमक्तेदाराच्या सफाई कर्मचार्‍यांची दिवाळी अंधारात - Marathi News | The employees of the volunteers in the dark of Diwali | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ँँमक्तेदाराच्या सफाई कर्मचार्‍यांची दिवाळी अंधारात

जळगाव: मनपाच्या सफाई मक्तेदाराकडील कामगारांना वेतन न मिळाल्याने त्यांची दिवाळी अंधारात जाणार आहे. त्यापैकी एकमुस्त दरपद्धतीने सफाईसाठी मक्ता दिलेल्या मक्तेदारास केवळ १ महिन्यांचेच बिल अदा करणे बाकी असतानाही सफाई कामगारांचे मात्र ४ महिन्यांपासूनचे पगा ...