लाईव्ह न्यूज :

Dhule (Marathi News)

मिठाई व चिवड्याला भाववाढीची फोडणी किलोमागे २० रुपये वाढ : हरभरा डाळीच्या दरवाढीचा परिणाम - Marathi News | Soyabean and Chawla prices rise by Rs 20 per kg in kharif: Gram pulses prices | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मिठाई व चिवड्याला भाववाढीची फोडणी किलोमागे २० रुपये वाढ : हरभरा डाळीच्या दरवाढीचा परिणाम

जळगाव : वसुबारसने दीपोत्सवाला सुरुवात होत आहे. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीच्या निमित्ताने घरात फराळ व मिठाई तयार करण्याच्या कामाला वेग आला आहे. हरभरा डाळीच्या भाववाढीमुळे यावर्षी फरसाणाच्या किमतीत किलोमागे २० रुपयांची दरवाढ आहे. ...

खुल्या बाजारात उडीद खरेदीची मागणी आठ हजारांवर भाव हवा : शेतकर्‍यांचे जळगाव बाजार समितीला आवाहन - Marathi News | Demand for urad purchase in open market will be Rs. 8,000 / - for the farmers. Jalgaon market committee appeals to farmers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खुल्या बाजारात उडीद खरेदीची मागणी आठ हजारांवर भाव हवा : शेतकर्‍यांचे जळगाव बाजार समितीला आवाहन

जळगाव : सध्या उडदाचे भाव पडले आहेत. अशा स्थितीत शेतकर्‍यांना सावरण्यासाठी राज्य मार्केटींग फेडरेशन व भारतीय अन्न महामंडळ यांनी खुल्या बाजारात उडदाची लिलाव पद्धतीने खरेदी करावी, अशी मागणी सरदार वल्लभभाई पटेल मित्र मंडळाने केली आहे. ...

सहा अभियंत्यांच्या निलंबनाबाबत सोमवारी सुनावणी मनपा: आयुक्तांनी तारीखवार मागविली माहिती - Marathi News | On Monday, hearing of the suspension of six engineers, Municipal Commissioner: | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सहा अभियंत्यांच्या निलंबनाबाबत सोमवारी सुनावणी मनपा: आयुक्तांनी तारीखवार मागविली माहिती

जळगाव: मनपाच्या नगररचना विभागातील सहा अभियंत्यांच्या निलंबन रद्द करण्याच्या फाईलचा प्रवास उपायुक्तांच्या लाच प्रकरणानंतरही सुरूच आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून(एसीबी) ही फाईल मनपाला प्राप्त झाली असून त्यातील काही मुद्यांवर आयुक्तांनी स्पष्टीकरण ...

मदयधुंद पित्याने धुळयात मुख्याध्यापकाला मारहाण! - Marathi News | Madeya's father assaulted the headmaster! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मदयधुंद पित्याने धुळयात मुख्याध्यापकाला मारहाण!

शहरातील धुळे एज्युकेशन सोसायटीच्या रामचंद्र केशव चितळे माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांनी मुलीची छेड काढल्याने पित्याने मदयधुंद अवस्थेत शाळेच्या मुख्याध्यापकास मारहाण केल्याची घटना ...

आहार वाटपात हलगर्जीपणा भोवला - Marathi News | Allergic reactions | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :आहार वाटपात हलगर्जीपणा भोवला

गर्भवती आणि स्तनदा मातांना शासनाच्या अमृत आहार योजनेंतर्गत सकस आहार देण्यात येतो़ पण, अचानक झालेल्या तपासणीतून हा आहार संबंधित महिलांपर्यंत पोहचलेला नाही़ ...

अन् फसवणुकीचा प्रकार उघड झाला - Marathi News | And the type of fraud was revealed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अन् फसवणुकीचा प्रकार उघड झाला

वारंवार नुसते पत्र दिले जात आहे, मात्र नियुक्ती होत नसल्याने रितेश याने दोघांना जाब विचारला असता ७/८ दिवसाचे कारण सांगून ते टाळाटाळ करत होते. दोघांबाबत शंका आल्याने रितेश याने चौकशी केली असता रायपुरमधीलच अनेकांची त्यांनी फसवणूक झाल्याचे उघड झाले. त्य ...

खोट्या कागदपत्रावर सिमीच्या आरोपीने मिळवला वाहन परवाना आरटीओ कॅम्पमधील प्रकार : मुंबई गुन्हे शाखेकडून प्रकरणाची चौकशी - Marathi News | SIMPLIFIED ACCOMMODATION BY SIMIER DOCUMENTS Vehicle License: RTO Camp Type: Mumbai Crime Branch Inquiry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खोट्या कागदपत्रावर सिमीच्या आरोपीने मिळवला वाहन परवाना आरटीओ कॅम्पमधील प्रकार : मुंबई गुन्हे शाखेकडून प्रकरणाची चौकशी

जळगाव : खोटे कागदपत्र सादर करून सिमीच्या आरोपीला आरटीओ कॅम्पमध्ये वाहन परवाना देण्यात आल्याचा गंभीर व धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, मुंबई गुन्हे शाखेकडून या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. एका वरिष्ठ अधिकार्‍याने जळगाव आरटीओंकडून माहिती मा ...

शिवसेना लढणार धनुष्यबाण चिन्हावर नगरपालिका निवडणूक : आघाडी न करण्याचे मातोश्रीवरून आदेश - Marathi News | Shivsena municipal elections on bow marks: Order from Matoshree not to lead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवसेना लढणार धनुष्यबाण चिन्हावर नगरपालिका निवडणूक : आघाडी न करण्याचे मातोश्रीवरून आदेश

जळगाव : जिल्हा परिषद, जिल्हा बँक, दूध संघ तसेच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सत्तेत असलेल्या शिवसेनेकडून आगामी नगरपालिका निवडणूक धनुष्यबाण या चिन्हावर लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोणत्याही परिस्थिती आघाडी न करण्याचा आदेश मातोश्रीवरून आला आह ...

शेतात बैल गेल्याच्या कारणावरुन विळ्याने वार - Marathi News | War with the sacrifice of the bull in the field | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतात बैल गेल्याच्या कारणावरुन विळ्याने वार

जळगाव: शेतात बैलाचा पाय पडल्याने त्यात कापसाचे नुकसान झाल्याच्या कारणावरुन दगडू देवराम पाटील व अलका दगडू पाटील यांनी रवींद्र नामदेव पाटील यांच्या पोटावर विळ्याने वार केल्याची घटना धानवड तांडा ता.जळगाव येथे १४ ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजता घडली होती. ...