लाईव्ह न्यूज :

Dhule (Marathi News)

मालमत्तेचे विदू्रपीकरण केल्यास तीन महिने शिक्षा जिल्हाधिकारी : विधान परिषद निवडणुकीमुळे जिल्हाभरात आचारसंहिता - Marathi News | District Collector: District Code of conduct election due to Vidhan Parishad election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मालमत्तेचे विदू्रपीकरण केल्यास तीन महिने शिक्षा जिल्हाधिकारी : विधान परिषद निवडणुकीमुळे जिल्हाभरात आचारसंहिता

जळगाव : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी १९ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. यानिमित्ताने जिल्हाभरात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. सार्वजनिक मालमत्तांचे विद्रूपीकरण केल्यास तीन महिने शिक्षेची तरतूद असल्याचा इशारा जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी दिला आ ...

डेंग्यूने घेतला तरुणाचा बळी - Marathi News | Dengue was the victim of a youth | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डेंग्यूने घेतला तरुणाचा बळी

जळगाव: शहरात डेंग्यू आजाराच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. खोटे नगर परिसरात संत सावता नगरातील रहिवाशी योगेश जयराम चौधरी (वय ३५) या तरुणाचा गुरुवारी सकाळी अकरा वाजता डेंग्यू आजाराने मृत्यू झाला. चौधरी यांना मंगळवारी ताप व उलट्यांचा त्रास झाल् ...

२५ कोटींच्या विनियोगावरून मतभिन्नता मनपा: सत्ताधारी म्हणतात रस्त्यांची गरज महत्त्वाची; विरोधक म्हणतात घनकचरा प्रकल्प व इतर कामेही घ्या - Marathi News | 25 crore worth of investment: NMC: The need for roads is important; Take the solution of solid waste and other work as opposed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२५ कोटींच्या विनियोगावरून मतभिन्नता मनपा: सत्ताधारी म्हणतात रस्त्यांची गरज महत्त्वाची; विरोधक म्हणतात घनकचरा प्रकल्प व इतर कामेही घ्या

जळगाव: मुख्यमंत्र्यांनी मनपाला जाहीर केलेला २५ कोटींचा निधी अखेर मंजूर झाला आहे. तसे पत्र मनपाला प्राप्त होताच हा निधी कसा खर्च व्हावा? यावरून मनपा सत्ताधारी, विरोधी पक्षांमध्ये खल सुरू झाला आहे. बहुतांश सदस्यांनी तसेच सत्ताधार्‍यांनी रस्त्यांच्या का ...

जगातला पहिला पाण्यावर तरंगणारा स्मार्टफोन ! - Marathi News | The world's first water-powered smartphone! | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जगातला पहिला पाण्यावर तरंगणारा स्मार्टफोन !

स्मार्टफोन जगत दिवसेंदिवस हायटेक होत चालले असून त्यात काळानूसार बदल होत आहेत. संशोधकांनी आतापर्यंत स्मार्टफोनच्या स्वरुपात अमुलाग्र बदल केला असून अजून एका नव्या संशोधनाने पाण्यावर तरंगणारा स्मार्टफोन तयार करुन मोबाईल क्रांतीत एक पाऊल पुढे टाकले आहे. ...

शेतकरी अडचणीत : शेतीकामाला आणण्यासाठी शेतकऱ्यांना करावी लागते भाडयाची गाडी - Marathi News | Farmers are in trouble: farmers need to hire agricultural vehicles to bring them to farming | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकरी अडचणीत : शेतीकामाला आणण्यासाठी शेतकऱ्यांना करावी लागते भाडयाची गाडी

परिसरात शेतात उभी पिके काढण्यासाठी मजूर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ...

पाकिस्तानशी सर्व संबंध तोडायला हवेत - अबु आझमी - Marathi News | All relations need to be broken by Pakistan - Abu Azmi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाकिस्तानशी सर्व संबंध तोडायला हवेत - अबु आझमी

देशात २६/११, पठाणकोट व उरीसारखे हल्ले झाल्यानंतरही सरकार पाकिस्तानशी असलेले संबंध कायम ठेवत असल्याचे सांगत पाकिस्तानशी सर्व संबंध तोडायला हवे ...

धुळे - चायना लायटिंगवर अघोषित बहिष्कार - Marathi News | Dhule - Undeclared boycott on China lighting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धुळे - चायना लायटिंगवर अघोषित बहिष्कार

दिवाळीनिमित्त दरवर्षी चायना लायटिंगला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असते, परंतु चीनच्या भारतविरोधी भूमिकेमुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून तीव्र ...

सहकार मंत्र्याच्या वक्तव्याने ठेवीदारांमध्ये निराशा - Marathi News | Depression among the depositors by the co-minister's statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सहकार मंत्र्याच्या वक्तव्याने ठेवीदारांमध्ये निराशा

जळगाव- जामनेर येथे झालेल्या मुख्यमंत्री समाधान शिबिरात सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी ठेवी देण्यात दाखविलेल्या हतबलतेबाबत ठेवीदारांनी जनसंग्राम संघटनेच्या सोमवारी महात्मा गांधी उद्यानात झालेल्या बैठकीत निराशा व्यक्त केली. ...

कुलगुरूपदासाठी अंतिम ५ नावे निि›त उमवि: निवड समितीने आज राज्यपालांकडे मागितलीय वेळ - Marathi News | The last 5 names for the conspiracy to be decided: The time has been asked by the Selection Committee today. | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :कुलगुरूपदासाठी अंतिम ५ नावे निि›त उमवि: निवड समितीने आज राज्यपालांकडे मागितलीय वेळ

जळगाव: उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी मुंबई येथे कुलगुरू शोध समितीतर्फे सोमवारी दुसर्‍या दिवशी १७ उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. सर्व ३३ उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण झाल्याने त्यातून ५ नावे अंतिम करण्यात येऊन राज्यपालांकडे ही नावे सादर ...