लाईव्ह न्यूज :

Dhule (Marathi News)

्रगुलाबराव देवकरांनी घेतली बैठक जि.प., पं.स.ची तयारी : इच्छुक उमेदवारांची घेतली माहिती - Marathi News | Gugaabrao Deokar meeting held in ZP, Pt. Preparation of interested candidates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :्रगुलाबराव देवकरांनी घेतली बैठक जि.प., पं.स.ची तयारी : इच्छुक उमेदवारांची घेतली माहिती

जळगाव : माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आकाशवाणी चौकानजीकच्या कार्यालयात जळगाव ग्रामीण मतदारसंघातील पदाधिकार्‍यांसोबत बैठक घेतली. त्यात त्यांनी जि.प. व पं.स.निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची माहिती ...

७० टक्के ओपनस्पेसला मनपाचे नाव लागणे बाकी अनास्था: नगररचनाकडून होणार कार्यवाही; संस्थांना दिलेल्या ओपनस्पेसही घेणार परत - Marathi News | 70% of OpenSpace should be named after the rest: Non-compliance by municipal proceedings; Returns to the OpenSpace given to the institutions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :७० टक्के ओपनस्पेसला मनपाचे नाव लागणे बाकी अनास्था: नगररचनाकडून होणार कार्यवाही; संस्थांना दिलेल्या ओपनस्पेसही घेणार परत

जळगाव: ले-आऊट मंजूर करताना त्यातील मोकळी जागा (ओपनस्पेस) ही मनपाच्या मालकीची समजली जाते. त्याला मनपाचे नाव लावणे आवश्यक असताना वाढीव हद्दीच्या आराखडा मंजुरीपूर्वी ले-आऊट मंजूर झालेल्या ७० टक्के ओपनस्पेसला मनपाचे नावच लागलेले नाही. तर आराखडा मंजुरीनंत ...

शिरपुरातही मराठ्यांच्या एकजुटीचे दर्शन - Marathi News | Darshan of Maratha unity in Shirpur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिरपुरातही मराठ्यांच्या एकजुटीचे दर्शन

शहराच्या मुख्यमार्गाच्या रस्त्यांवर उतरलेल्या मराठा बांधवांनी हा मोर्चा नाही तर मराठा क्रांती आहे, याचीच जणू प्रचिती देताना कोपर्डी बलात्कार प्रकरणाच्या निषेधासाठी ...

प्रभारी अधिकारी व डीबीच्या कर्मचार्‍यांचे कान उपटले तातडीची बैठक : घरफोडी रोखण्याच्या बैठकीतच आली घरफोडीची बातमी - Marathi News | Emergency Due: Due to the burglary | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रभारी अधिकारी व डीबीच्या कर्मचार्‍यांचे कान उपटले तातडीची बैठक : घरफोडी रोखण्याच्या बैठकीतच आली घरफोडीची बातमी

जळगाव: गेल्या दोन दिवसापासून एका पाठोपाठ घरफोड्या होत असल्याने पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी मंगळवारी शहरातील सर्व प्रभारी अधिकारी व गुन्हे शोध पथकाच्या कर्मचार्‍यांची तातडीची बैठक घेवून त्यांचे कान उपटले. दरम्यान, घरफोड्या रोखण्यासाठी करावया ...

वीज पडून मयत नागरिकांना ४ लाखाची मदत ४ जनावरे मृत : यावलमध्ये दोन घरांचे नुकसान - Marathi News | 4 lacs of dead people suffering from electricity | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वीज पडून मयत नागरिकांना ४ लाखाची मदत ४ जनावरे मृत : यावलमध्ये दोन घरांचे नुकसान

जळगाव : सध्या सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे तीन दिवसात चार जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा प्रशासनातर्फे दिनेश पाटील यांना ४ लाखांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. ...

नवरात्रोत्सवानिमित्त एकवीरा देवी मंदिरात झाली आरती - Marathi News | Ekta Devi Temple at the temple of Navaratri | Latest dhule Videos at Lokmat.com

धुळे :नवरात्रोत्सवानिमित्त एकवीरा देवी मंदिरात झाली आरती

...

अन सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला! - Marathi News | Unfortunately for everyone! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अन सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला!

नियंत्रण रेषा ओलांडून चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेलेला भारतीय जवान चंदू चव्हाण पाकिस्तानात पकडला गेल्याचे वृत्त बोरविहीर गावात धडकले आणि सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला़ ...

चुकून पाकिस्तानात गेलेला जवान मूळचा महाराष्ट्रातील, धक्क्याने आजीचे निधन - Marathi News | The deceased jawan, originally from Pakistan, died in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चुकून पाकिस्तानात गेलेला जवान मूळचा महाराष्ट्रातील, धक्क्याने आजीचे निधन

चुकून LOC पार करून पाकिस्तानच्या तावडीत सापडलेला चंदू बाबूलाल चव्हाण हा महाराष्ट्रातील असून तो धुळ्याचा रहिवासी आहे. ...

घरप˜ीच्या विभागणीसाठी घेतली दीड हजाराची लाच मनपाचे दोन कर्मचार्‍यांना पकडले : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई - Marathi News | Manashakti's bribe to get two-and-a-half-year bribe kickbacks for house distribution: Anti Corruption Bureau | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घरप˜ीच्या विभागणीसाठी घेतली दीड हजाराची लाच मनपाचे दोन कर्मचार्‍यांना पकडले : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

जळगाव: घरप˜ीची विभागणी करण्यासाठी दीड हजार रुपयांची लाच स्विकारतांना मनपाच्या प्रभाग समिती ३ मेहरुणमधील लिपीक अशोक बंडू म्हस्के व अशोक बळीराम सैंदाणे या दोन जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी दुपारी पावणे चार वाजता रंगेहाथ पकडले. या ...